Dictionaries | References र राहू Script: Devanagari See also: राहु , राहो Meaning राहू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun शास्त्रांनी वर्णिल्ल्या णव ग्रहां भितरलो एक Ex. तुज्या भुरग्याचे जल्मकुंडलेंत राहू सातव्या घरांत आसा ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাহু gujરાહુ hinराहु kanರಾಹು malരാഹു marराहू oriରାହୁ panਰਾਹੂ sanराहुः tamராகு telరాహువు urdراہو , دھوم سیارہ , تم , تمومیہ , تما राहू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नवग्रहातील आठवा ग्रह Ex. तुमच्या मुलाच्या जन्म कुंडलीत सातव्या घरात राहू बसला आहे ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাহু gujરાહુ hinराहु kanರಾಹು kokराहू malരാഹു oriରାହୁ panਰਾਹੂ sanराहुः tamராகு telరాహువు urdراہو , دھوم سیارہ , تم , تمومیہ , تما राहू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक उपग्रह ; नवग्रहांतील आठवा ग्रह .ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असा एक दैत्य . ह्याचे डोके तो राहुग्रह व धड केतु ग्रह झाला . यांच्यामुळे सूर्यचंद्रांस ग्रहणे लागतात असे म्हणतात .( ज्यो . ) भूमिच्छाया ; वरचा पातबिंदु . [ सं . ] ( वाप्र . ) राहूकेतु मागे लागणे , राहूसारखा मागे लागणे - येणे - पाठ घेणे - खनपटीस बसणे , अतिशय सतावणे ; एखाद्याच्या मागे लागून त्याला ग्रासण्यास पहाणे . सामाशब्द -०ग्रस्त वि. राहूने ग्रस्त केलेला ; ग्रहण लागलेला ( सूर्य , चंद्र ). [ सं . ]०ग्रास पु. ग्रहणामुळे होणारा सूर्य - चंद्राचा अस्त . [ सं . ]०पर्व न. ज्या दिवशी ग्रहण लागते तो दिवस , पर्वकाल . [ सं . ]०मेळ पु. ग्रहण ; राहूचा संयोग . तेथ रविचंद्र राहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । - ज्ञा १७ . २७२ . [ प्रा . ]०संताप पु. ज्याप्रमाणे भूमध्यवृत्त आणि क्रांतिवृत्त ही एकमेकांस २३॥ अंशांचा कोन करुन छेदितात , त्याप्रमाणे चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त ही एकमेकांस ५ अंशाचा कोन करुन छेदितात . ती ज्या दोन बिंदूंतून छेदितात त्यापैकी एकाला राहुसंपात म्हणतात . - सृष्टि ११३ . [ सं . ] Related Words राहू : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP