Dictionaries | References

तोडणे

   
Script: Devanagari

तोडणे     

क्रि.  छाटणे , तुकडे करणे ;
क्रि.  झिडकारणे , वेगळा करणे , संबंध सोडणे .

तोडणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे   Ex. पवन बागेतील आंबे तोडत आहे.
HYPERNYMY:
वेगळे करणे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচিঙা
bdसिफाय
kanಕೀಳು
kokकाडप
malപറിക്കുക
mniꯍꯦꯛꯄ
nepटिप्नु
oriତୋଳିବା
sanछिद्
telకోయు
urdتوڑنا , الگ کرنا , علیحدہ کرنا , متفرق کرنا
verb  फूल इत्यादी झाडापासून वेगळे करणे   Ex. ह्या झाडाची फुले तोडू नका.
HYPERNYMY:
तोडणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
gujતોડવું
hinचुनना
oriତୋଳିବା
urdچننا , توڑنا
verb  एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे   Ex. पोलिसांनी दार तोडले.
HYPERNYMY:
उडवणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
फोडणे
Wordnet:
asmভঙা
bdसिफाय
benভেঙে ফেলা
gujતોડવું
hinतोड़ना
kanಒಡಿ
kasپھٕٹراوُن
kokतोडप
malപൊട്ടിക്കുക
mniꯊꯨꯗꯦꯛꯄ
nepफुटाउनु
oriଫଟେଇବା
panਤੋੜਨਾ
telవిరుచు
urdشکست کرنا , توڑنا , پھوڑنا , توڑدینا
verb  संपविणे किंवा राहू न देणे   Ex. त्याने रामाशी असलेले आपले संबंध तोडले.
HYPERNYMY:
संपवणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
मोडणे
Wordnet:
kasژَٹُن
oriତୁଟାଇବା
panਤੋੜਣਾ
urdتوڑنا
See : छाटणे, तुकडे करणे, भंग करणे, मोडणे

तोडणे     

उ.क्रि.  १ शस्त्राने , कापण्याच्या साधनाने , अंगबलाने ( एखाद्या वस्तूवर ) घाव घातल्यासारखे करुन , ओढल्यासारखे करुन , धसकावून , खांडून , खापलून , चिरुन , तासून ( तिचे ) तुकडे करणे ; छाटणे ; जोराने विभक्त , वेगळा करणे ; कापणे ( या अर्थी तोडणे व मोडणे या दोन धातूंतील फरक लक्ष्यांत घेण्यासारखा आहे . ज्यावेळी शस्त्राच्या आघाताने किंवा आकस्मित शरीरशक्तीने व जोराने एखाद्या वस्तूचे तुकडे करितात त्यावेळी तोडणे हा धातू योजतात . मोडणे या धातूच्या अर्थात ( पदार्थाच्या ) मूळच्या रुपांत , आकारांत जोराने अथवा कशाहि रीतीने छिन्नविच्छिन्न घडवून आणणे असा ध्वनि असतो . मोडणे पहा ). का शस्त्रवरी तोडलिया । - ज्ञा ६ . ३७० . २ ( मूल ) अंगावर पाजण्याचे बंद करणे . मूल तोडले . स्तन मागे घेणे ; काढून घेणे . थान तोडले . ३ ( एखादी वस्तु देण्याचे ) बंद करणे ; ( एखादी वस्तु देण्याचे परिमाण ) कमी करणे . क्षुधा तृषा कोंडी । आहाराते तोडी । मारुनियां । - ज्ञा ६ . ३४६ . त्याचे अन्नच तोडले पाहिजे . - कोरकि ४१७ . ४ ( फौज , खर्च , कारखाना , पगार इ० ) कापणे ; छाटणे ; कमी करणे . ५ मोडणे ; बरखास्त करणे ; बंद करणे . ( भागीदारीचा धंदा , व्यवहार , मैत्री अथवा इतर संबंध , एके ठिकाणी जमलेली - संयुक्त असलेली मंडळी , समिति ). ६ ( कलह , भेद , गडबड , दंगा इ० ) मिटविणे ; शांत करणे ; समाप्त करणे ; संपविणे . ७ लचका तोडणे ; कुरतडणे व फाडणे ; दातांनी , नखांनी धरुन ओढणे . ८ सतावून , पिसाळून सोडणे ; ( तगादेदार , भिकारी , काम करुन घेणारे इ० कांनी ) खनपटीस बसून , तगादा लावून छळणे ; सतावून टाकणे . [ सं . त्रोटन , तुड ( तोडति ); प्रा . तोड ; गु . तोडवुं ; हिं . तोडना ; सिं . तोडणु ] ( वाप्र . ) तोडिजणे - अक्रि . तोडतां येणे ; तोडणे . मग मनोरथवेलीची फळे । हाते तोडिजेती । - शिशु ७२ . [ तोडणे ] तोडून घेणे - सक्रि . खंडाने , मक्त्याने , इजारा करुन ( शेत इ० ) स्वतंत्रपणे वहिवाटीस देणे . सामाशब्द - तोडमोड - स्त्री . १ ( कर्जफेड , अडचण इ० कारणांमुळे सोन्याचांदीचे दागिने , भांडीकुंडी इ० सामान ) मोडून , विकून पैसे करणे . २ दोन विरुद्ध पक्षांतील मतभेदाच्या , आक्षेपाच्या बाबी कमी करुन त्यांत तडजोड , सलोखा घडवून आणण्याची क्रिया ; तडजोड ; तोडजोड ; तोड . ३ धान्याच्या रुपाने शेतसारा ठरविण्याची क्रिया . ४ ( सामा . ) ( एखाद्या कामांतील ) खाब्याखुब्या ; मख्ख्या ; मर्मस्थाने ; ( एखाद्या धंद्यातील ) आडमार्ग ; मुरड ; आडाखे ; ( एखाद्या यंत्रातील ) गुंतागुंत ; हातोटी ; गुरुकिल्ली ; मख्खी . ५ मोडकीतोडकी भांडीकुंडी , दागदागिने , हत्यारे , किडुकमिडुक इ० . [ तोडणे + मोडणे ]

Related Words

तटका तोडणे   तोडणे   अंगावरचें तोडणे   अकलेचे तारे तोडणे   आकाशातील तारे तोडणे   तारे तोडणे (अकलेचे)   आसमान के तारे तोड़ना   pick off   pull off   চিঙা   टिप्नु   ତୋଳିବା   ಕೀಳು   পারা   pluck   tweak   പറിക്കുക   پھٕٹراوُن   അനുഗ്രഹിക്കുക   కోయు   ਤੋੜਣਾ   सिफाय   तोड़ना   பறி   छिद्   break   તોડવું   chip breaking   sever connection   break a blockade   खडसणे   काडप   खोरपणे   तोडीव   लकताड   disconenct   नखुलणे   weaning   काटणे   दुर करणे   खुडणे   disconnect   अडसणे   कटवणे   खच्ची करणे   लवथा   तोडक   तोडणावळ   निकृंतणे   breaking   interception   दांताळणे   तोडीची पाटली   निर्तुंटक   निवसणे   लंवका   वचकवचक   धपकावणे   धपकाविणे   लांवतोड   ताडातोड   ताडातोडी   तडकशी   तडातुडी   तडातोड   तडातोडा   तडातोडी   फोडणे   त्रोटणे   लगदन   लावतोड   तोडजोड   लोळा   dissociate   lop   crushing   जानवें तोडावयास उठणें   जानवें तोडून घेणें   जानव्यास हात घालणें   ताडामोडा   डगळणे   डघळणे   तोडणी   खची   पाचर मारणें   लवका   लांझ्या   लाझ्या   लुंचणे   लुचणे   तडतडां   hew   ताडातोडा   निदावा   लांझा   तोडा   breach   intercept   तटका   sever   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP