-
वि. १ वेगळा ; स्वतंत्र ; विवक्षिताहून इतर ; अलग ; न जोडलेला . २ दुसरा ; वेगळा ; अन्य . ३ असंयुक्त ; भिन्न ; विभक्त ; न जमणारा ; असदृश ; परका ( समासांत ) मर्जी - संप्रदाय - रीती - लोका - धर्मा - आज्ञे - निराळा . वेगळा पहा . [ सं . अन्यतर - अन्यअर - न्यार ( + ल प्रत्यय ) - न्यारल - निराळ . - भाअ १८३३ . ]
-
वि. अलग , आगळा , पृथक , भिन्न , वेगळा ;
-
वि. अन्य , दुसरा ;
-
nirāḷā a Separate, disjoined, parted, distinct. 2 Different, other. 3 Disjoined or distinct from; diverse from, disagreeing with, or foreign to. Used in comp. as मर्जी-संप्रदाया-रीती-माणसा-लोका- मुलखा-धर्मा-आज्ञे-निराळा. See other ex. under वेगळा Sig. IV.
Site Search
Input language: