Dictionaries | References

भर

   { bhara }
Script: Devanagari
See also:  भरकण , भरकन , भरकर , भरदिन , भरदिनी , भरदिनीं , भरदिशी , भरदिशीं

भर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी इकाई के रूप में सूचित करते हुए अवकाश, परिमाण, वय आदि की संपूर्णता   Ex. वह कटोरा भर दूध पी गया ।
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujભરેલું
kokभरून
oriଭରି
panਭਰ
noun  पूरी तरह से   Ex. आज मैं जी भर सोना चाहती हूँ ।
SYNONYM:
पूर्णतः
See : वीर, युद्ध, बिल्कुल, कुल

भर     

भर n.  एक राजा, जो आर्ष्टिषेण नामक राजर्षि का पुत्र था । इसकी माता का नाम जया, एवं पत्नी का नाम सुप्रभा था ।

भर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय खास वस्तूक बी दितात तें म्हत्व   Ex. मंत्र्यान आपल्या उलोवपांत शिक्षणाचेर आनी कुटुंब येवजणेचेर भर दिलो
HYPONYMY:
दाब
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नेट भार
Wordnet:
benজোড়
kanಒತ್ತು
kasزور
malഊന്നല്‍
mniꯄꯥꯟꯗꯃ
oriଜୋର୍
urdزور , توانائی , بل
adverb  एका वाठारांत वा खंयचोय वाठार भर   Ex. ताका संवसारभर वळखतात
MODIFIES VERB:
काम करप आसप
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
आख्खो
Wordnet:
benজুড়ে
gujબધે
hinभर में
malമുഴുവനും
marभरात
oriତମାମ୍
panਵਿਸ਼ਵਭਰ ਵਿਚ
telమొత్తంలో
urdبھرمیں

भर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to be swallowed up or absorbed in, by, after. Ex. त्याची सर्व संपत्ति रांडांचे भरीस पडली; त्या रांडेचे भरीस तू पडूं नको ती तुझा घात करील; मी बाळपणापासून संसाराच्या भरीस पडलों. Also, transitively, भरीस घालणें.

भर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fulness, the flush of youth, &c. Charge (of a gun). Heat.
 f  Earth, &c. thrown on or in to fill up. Filled up state. Fullness of purpose or inclination. Ex. पोराचा प्रायः खेळाकडे भर असतो
ad   Affixed to nouns: Up to; fully; throughout. Prefixed, it signifies: To the uttermost; to the greatest possible degree. Ex.
भर अटकाम भर ओझें.   It sometimes means Densely populated, crowded. Ex.भरगांव, भररस्ता. भर करणें Fill or glut.
भर घालणें-देणें   Excite, stir up.
भर वेणें   Take one's fill of.
भरीचा   Supplemental.
भरी पडणें   Fall into or along with.
भरीस पडणें   Be wholly taken up with. Be swallowed up or absorbed in, by, after.

भर     

ना.  ऊत , बहर , रंग ;
ना.  उत्कर्ष , पूर्णता , प्राचुर्य ;
ना.  आवड , कल , मनोवृत्ती ;
ना.  जोर , भार ;
ना.  आवेश , उत्साह .

भर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पूर्णत्वाची, उत्कर्षाची स्थिती किंवा काळ   Ex. त्याचे वैभव भरात होते
noun  आवेग, उत्साह, जोर ह्यांचे आधिक्य   Ex. रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली
noun  मूळ गोष्टीत केलेला अधिकचा समावेश   Ex. भाषेत रोज नव्या शब्दांची भर पडतच असते
noun  भरून काढण्यासाठी टाकलेली माती,दगड इत्यादी   Ex. ही जागा खाडीत भर घालून तयार केली आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भराव
Wordnet:
sanअभिपूरणम्
noun  एखाद्या गोष्टीला दिलेले महत्त्व   Ex. त्यांनी आपल्या भाषणात वृक्षतोड थांबवण्यावर भर दिला.
HYPONYMY:
दाब
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जोर
Wordnet:
benজোড়
kanಒತ್ತು
kasزور
kokभर
malഊന്നല്‍
mniꯄꯥꯟꯗꯃ
oriଜୋର୍
urdزور , توانائی , بل

भर     

क्रि.वि.  
 पु. 
पूर्णता ; प्राचुर्य ; उत्कर्ष ; सीमा ; वैपुल्य ; कळस ; पर्व ; ऊत ; लोट ; बहार ; रंग ( धान्य , तारुण्य , आरोग्य , मान , संपत्ति , खेळ , उद्योग यांचा ). सति भर आनंदाला जो देतो तोचि भर विलापाला । - मोसभा ७ . ५५ . गाण्याला आतां भर आला आहे .
पक्षी बसल्या जागेवरुन अकस्मात उडण्याच्या , गवत अकस्मात भडकतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन .
एका क्षणांत , झटक्यांत , पळांत . [ ध्व ; भर ]
आवड ; कल ; मनोवृत्ति ( उद्देश , इच्छा , प्रवृत्ति , आवड यांचा ). पोरांचा प्रायः खेळाकडे भर असतो .
बार ( बंदुकीचा ).
माज ; मस्ती ; कामुकावस्था ( पशूंची ).
भरतें ; उत्तेजन .
आवेश . यमानें त्या भरांत सावित्रीला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला .
उत्साह ; डौल . उभे सडे फौजेंत भरानें । - ऐपो २६७ .
सपाटा . होतां द्विज भोजन भर दुंदुभिचा पळहि तो न रव राहे । - मोआश्व ५ . १३ .
भार ; ओझें . प्रपंच भर घे शिरीं करि कृपा पिता त्यावरी । - केका ९४ . ९ ( दुखण्याचा ) जोर ; आवेगं ( शोकाचा ).
( गो . ) नाद ; फंद . भरीक पडचें .
 स्त्री. भरती ; भरताड ( गलबताचें , गाडीचें ); बुजलेली स्थिति ; बूज ( तालीची , जाड भिंतीची ); पूरण ; उणीव भरुन काढणें ( संख्येची , परिमाणाची ).
आधिक्य . जेवणाच्या पदार्थांत कांहीं भर लागल्यास ते बंदरावर विकत घेत असूं . - पाव्ह ४६ .
भरुन काढण्यासाठीं टाकलेली माती , दगड इ० ( झाडाच्या मुळांवर , बांधाच्या , भिंतीच्या मध्यें इ० ). पडवीची जमीन वीतभर खोल आहे , भर घालून ती ओटीच्या जमीनीबरोबर करावी .
पूरण ; पुरी करण्यासाठीं मिळविलेली संख्या , परिमाण , तुकडा इ० उदा० रकमेची , कापडाची मापाची भर . - क्रिवि . ( शब्दाच्या पुढें जोडल्यानें ) पर्यंत ; इतकें ; पूर्णपणें . उदा० तोळाभर सोनें ; कोसभर वाट . मणभर - भयभर - प्रीतिभर - आनंदभर इ० साद्यंत , इथून याअर्थी . उदा० तिथून पृथ्वीभर ; गांवभर ; महिनाभर इ० शब्दाच्या मागें जोडल्यास परममर्यादेपर्यंत ; पूर्णतम , उच्चतम स्थितींत , असा अर्थ होतो . उदा० भर - अम्मल - आकार - वैराग्य - हंगाम - पीक - ओझें - कचेरी - अमदानी - दौलत - कोस . मूठभर रुपये दिले = मुठीच्या पूर्णमानाइतके रुपये दिले . आणि भरमूठ रुपये दिले म्हणजे पराकाष्ठा करुन मुठींत जितके राहूं शकतील तितके ( चोंदूनचोंदून भरुन ) रुपये दिले असा अर्थ . [ सं . भृ = भरणें ; पोसणें ; भर ]
०करणें   
भरणें ; कंठापर्यंत घालणें ; तृप्त करणें ; आपण न भोगतां दुसर्‍यास देऊन टाकणें . आपण स्वतः खाल्लें नाहीं , दान धर्महि केला नाहीं , शेवटीं चोराची मात्र भर कली !
न्यूनता पुरी करणें .
०घालणें   देणें - उठावणी करणें ; उत्तेजन देणें ; चेतवणें .
०घेणें   आपणांस पुरेसें घेणें . आपल्या भरानें चालणें , भरानें चालणें क्रि . आपल्या स्वतःच्या ( अविचारी ) मार्गास अनुसरणें ; स्वच्छंद वागणें . भरीं घालणें , देणें प्रवाहांत , मार्गांत टाकणें ; चेतविणें ; नादीं लावणें . तमोगुणें भरी घातलेसे । - तुगा ५३९ . भरीचा वि .
पूरक ; भरपाई करणारा ; भरतीचा ; पुरवणीचा .
पुरा करण्यास , भरुन काढण्यास पुरेसा असलेला . भरीं पडणें - आंत पडणें ; सहकारी होणें ; भुलून जाणें . भरीस पडणें पहा . भरीं भरणें -
अतोनात नादीं लागणें ; पूर्णपणें ग्रासला जाणें ; हांवभरी होणें . बहुमास भरीं भरला प्रियसख सचिवांसि विसरला निपट । - मोवन ४ . ९८ .
विनाकारण हट्टास पेटणें . भरीस घालणें -
न्यूनता नाहींशी करण्यासाठीं कमी असेल तें घालणें .
चढविणें ; उत्तेजन देणें . लोकीं भरीस घातलें । - दा ३ . ५ . १३ . भरीस देणें - तोंडापुढें करणें ; नादीं लावणें . सर्व उदासीनपणें पाहति आम्हांसि देवुनी भरिला । - मोआदि ४ . ८३ . भरीस पडणें -
भरतीस पडणें ; ( एखादी गोष्ट , काम , मनुष्य इ० च्या ) कमीपणा , अडचणी भरुन काढण्यासाठीं वेंचलें जाणें ; खर्च होणें ; नष्ट होणें ; गडप , ग्रस्त केलें जाणें . त्याची सर्व संपत्ति रांडांचे भरीस पडली . अभिमानास पेटणें . मी बाळपणापासून संसाराच्या भरीस पडलों . ( सकर्मक ) भरीस घालणें . भरुन येणें -
मनांतून जाणें ; विस्मरण पडणें ( शोक इ० ).
पूर्ण बरी होणें ( जखम ). सामाशब्द -
०अमदानी  स्त्री. पूर्णावस्थेची अमदानी , कारकीर्द .
०अमली वि.  पूर्णत्वानें सरकारच्या अमलाखालीं असणारा ( गांव , जिल्हा , तालुका इ० ).
०अम्मल  पु. पूर्ण अंमल , सत्ता .
०उभर  स्त्री. 
भरणें , उपसणें ; भरणें व ओतून टाकणें .
भरणें आणि रितें करणें उदा० एखादा पदार्थ घेतांना मापणें आणि खात्रीकरितां तो पुनः मापणें . मापाची भरउभर केल्यास मोजलेला दाणा कमीजास्त होतच आहे .
( ल . ) मिळविणें व गमावणें , खर्च करणें . संसाराची भरउभरच आहे .
( वाईट अर्थानें ) उठावणी , मथवणी ; उभारणी ; मन वळविणें ; छाप बसविणें ( मत , उद्देश , विचार यांची ).
( ल . ) एखाद्या गोष्टीविषयीं विचार करणें , बोलणें . [ भरणें + उभरणें ]
०कचेरी  स्त्री. मनुष्यांनीं पूर्ण भरलेली कचेरी .
०कवळ्या  पु. ( गुर्‍हाळ ) एक इसम प्रथम चरकांत कांडें लावतो , व त्यांतील रस निघाल्यावर दुसरा इसम तेंच कांडें पुनः लावून उरलेला रस काढून घेतो . यापैकीं पहिला इसम . - कृषि ४७३ .
०कुंब   कूम खूम - वि .
( राजा . ) स्थिर , गंभीर , शांत , प्रकृतीचा .
पुष्कळ . [ भर + कुंब ]
०कोंडा  पु. ( कु . ) तूस ( कणिकेंतील ).
०खुम वि.  ( गो . ) भरभक्कम .
०खुमी  स्त्री. स्वभावाची स्थिरता ; विचारीपणा , अमत्तता ; गांभीर्य .
०गच्चा वि.  भरचक्का व भररट्टा पहा .
०गच्ची वि.  सोनेरी , रुपेरी , कलाबतू ज्यांत फार विणली आहे असें ( कापड , अशा कापडाचा केलेला अंगरखा इ० ).
०गच्ची   - न . चांगल्या चमचमीत पदार्थांनीं पोट भरणें ; आकंठ भोजन .
जेवण   - न . चांगल्या चमचमीत पदार्थांनीं पोट भरणें ; आकंठ भोजन .
०गत   गीत - स्त्री .
भरती , भरताड ( गाडीचें , पोटाचें ).
भरुन काढलेली स्थिति ( धक्का , बंधारा , जाड भिंत यांची ).
पूरण ; पूर्तता ( संख्या , परिमाण यांची ). - न . बारदान ; भरताड ; ओझें ; आंतील जिन्नस . ( गलबत , गाडी इ० च्या ) ( कों . ) पूर्ण .
०गांव   पुन . दाट वस्तीचा गांव ; घरें जवळजवळ असून वस्ती मोठी असलेला भाग .
०गोणी  स्त्री. भरलेली , सबंध गोणी , पोतें ; भरजकात बसण्याजोगी गोणी .
०गोळी  स्त्री. गोळीचा टप्पा ( लांब पल्ल्याच्या बंदुका , तोफा यांच्या ). - क्रिवि .
गोळीच्या अंतरावर , टप्प्यांत .
०घोसानें   क्रिवि . प्रतिष्ठा न गमावितां ; ऐटीनें ; धौशा वाजवीत ; चढ्या घोड्यानिशी . भर घोसानें श्रीमंत त्यावर पुण्यास येतां क्षणीं । - ऐपो ३९६ .
०चक्का वि.  चांगल्या वस्तूंची चंगळ असणारी ( मेजवानी ); तब्बल ; ओकारी येण्याइतकें ; यथेच्छ ( भोजन ). चिकार ; दाट भरलेला ; गडगच्च ; प्रचुर ; विपुल ( जेवण - अलंकार , वस्त्र , आंबे , लाडू , पीक , पाऊस , हंगाम , पावसाळा , उन्हाळा ).
०चंदी  स्त्री. 
घोड्यास खाण्यास देण्याचें भरपूर धान्य .
( ल . ) भरपूर अन्न .
०चौक  स्त्री. घोड्याची भरधांव चाल .
०जमा   स्त्री भरजमाबंदी ; सर्व जमाबंदी ( देश , गांव इ० ची - सादिलवार ; बूड इ० च्या वजा वाटीच्या पूर्वीची ).
०जमीन  स्त्री. पूर्णधारा असलेली जमीन .
०जरी वि.  पुर्णपणें सोन्यारुप्याच्या कलाबतूचा केलेला . ( कपडा , गोंडा , कापड ).
०जवानी   जानी ज्वानी - स्त्री .
ऐन उमेदीचें वय .
तारुण्याचा भर . [ भर + फा . जवानीं ]
०ज्यहा   ज्याहा ज्यहा झ्याल - क्रिवि . भरदवड पहा .
०डाव  पु. ( गंजिफा व बुद्धिबळ ) पुर्ण स्थितींतील डाव ( भारी पानें खेळण्याच्या , भारीमोहरीं घेण्याच्या पूर्वीचा ).
०तिन्ही   - स्त्री . पूर्ण तिन्हिसांजाची वेळ ; ऐन संध्याकाळ ; याच्या उलट . फुटकी तिन्हिसांज
सांज   - स्त्री . पूर्ण तिन्हिसांजाची वेळ ; ऐन संध्याकाळ ; याच्या उलट . फुटकी तिन्हिसांज
०तीर  पु. बाणाच्या फेकीचें अंतर , बाणाचा टप्पा . - क्रिवि . अमुक अंतरावर .
०तोंडली  स्त्री. सबंध ; मसाला भरुन केलेली तोंडल्यांची भाजी .
०दंड  पु. भूर्दंड ; दुसर्‍याचा जिन्नस आपल्या हातून हरवला किंवा जामीनकी अंगास आली असतां भरावा लागणारा पैका .
०दवड   दौड धांव पल्ला धूम दपट - स्त्री . पु . पूर्णदौड , धांव ( घोड्याची , मनुष्याची ). - क्रिवि . पुर्ण वेगानें ( दवडणें , धांवणें , दपटणें , हांकणें , पिटणें , चालवणें , दामटणें , काढणें , पळणें ).
०दार वि.  
चांगला भरलेला ; दळदार ; गरभरु ; ठसठसीत .
पूर्ण वाढ झालेला ; पिळदार ( माणूस , घोडा , छाती , दंड इ० ).
०दोनप्रहर  पु. ऐन दुपार .
०दौलत  स्त्री. संपत्ति आणि वैभव यांची भरती , बहार .
०धांव   चाल - स्त्री . घोड्याची - जलद चाल ; चौपायीं जलद धांवत जाणें .
०नकशी   क्षी - वि .
पूर्ण नकशीचा ( कांठ ); असल्या काठांचा ( कपडा ).
अतिशय कोरींव काम असलेला ( स्तंभ , छत , चौकट इ० ).
०नवती  स्त्री. ऐन तारुण्याचा , हिंमतीचा भर , कळस , बहर .
०पंचविशी  स्त्री. मनुष्याची ऐनउमर ; प्रौढदशा ; पुरुषाची उमेदी , वय .
०पायी    - स्त्री .
भरपावती ( येणें असलेल्या रकमेची , सालाची ).
भरपावतीची रसीद ; प्रायः भरपाई भरुन पावलों हे शब्द लिहून ) केलेला इकरार .
०पायी   , पाई , लिहून देतों - उद्गा . ( कंटाळा , अतितृप्ति दाखविणारे शब्द ) बस , पुरें करा .
झाली   , पाई , लिहून देतों - उद्गा . ( कंटाळा , अतितृप्ति दाखविणारे शब्द ) बस , पुरें करा .
०पावलीं   क्रिवि . भरचालीनें भरगतीनें . ( क्रि० पळणें ; धांवणें ; चालणें ; येणें ; जाणें ). [ भर + पाऊल ]
०पितळ वि.  ( कु . ) पितळ , कलाबतू लावून शोभिवंत केलेलें ( पायतन , वहाण )
०पूड   न वाहणार्‍या फोडावर , उठाणूवर ( हवेंत उघडें पडल्यानें ) येणारी पातळ त्वचा . ( क्रि० धरणें ; फुटणें ; वाहणें ; निचरणें ; गळणें ). अशा रीतीनें बंद झालेलें सपूयक्षत .
०पूर वि.  
पूर्ण भरलेलें ; भरुन काढलेलें ; चोंदलेलें .
प्रचुर ; मुबलक . पूर्ण .
गंभीर ; भरघोंस ( आवाज ). [ हिं . ]
०पेट वि.  भरपूर .
०पोट   क्रिवि .
भरलेल्या पोटानें , पोटावर
पोटभर ( खाणें , पिणें ).
०पोशाख  पु. विशिष्ट दिवशीं किंवा प्रसंगीं घालावयाचा पोशाख ; खास पोशाख .
०बादली वि.  पूर्णपणें सोन्याच्या , रुप्याच्या कलाबतूचा केलेला ( गोंडा , कपडा , कापड ).
०बिंदु  पु. आकाशांतील क्रांतिवृत्ताचे विषुवापासून अति दूरचे बिंदु . - सूर्य २१ .
०भक्कम वि.  
प्रचुर ; बहुत ; मुबलक .
अतिशय भरलेला , चोंदलेला ; आकंठ भरलेला .
०भार  पु. पूर्ण भार , वजन . गुरुचा भरभार साहावया जाण । - एभा १२ . ५५९ .
०मजल  स्त्री. 
पूर्ण मजल ( प्रवासाची ).
क्रिवि . भरमजलीनीं ( प्रवास करणें ). [ भर + अर . मनझिल ]
०मजलस   मजालस - स्त्री . भरसभा ; भरलेली कचेरी . [ भर + अर . मजलस ]
०मजला  पु. मोठा व उंच वरचा मजला ( घराचा ). - वि . मोठा व उंच असा वरचा मजला असलेलें ( घर ).
०माहा   क्रिवि सर्व महिना . एक भरमाहा घास दाणीयाचे ऐवजीं ... - वाडबाबा १ . १७६ .
०मूठ  स्त्री. पूर्ण भरलेली मूठ ( धान्य इ० कानीं ).
०रट्टा वि.  भरचक्का पहा . भर ; मोठा ; भक्कम ; भारी या अर्थींहि योजतात . उदा० भररट्टा मजल - कोस - पक्का . तबल , जबर , जरब शब्द पहा .
०रस्ता  पु. हमरस्ता .
०रास  स्त्री. 
शेतांत पिकलेल्या धान्याची एकत्र केलेली रास , ढीग . ( भागीदारांत वांटण्याच्या पुर्वीची ).
( सामा . ) रास , ढीग .
०वयाचा वि.  प्रौढ , पोक्त ; भरजवानीचा ;
०वसूल  पु. ( देश , गांव , जमीन इ० पासून ) मिळालेला पुर्ण वसूल .
०वसुली वि.  ज्याचा भरवसूल ( कांहीं वजावाट न होतां ) मिळाला आहे असा ( गांव , शेत इ० ).
०वांगीं   नअव . निरनिराळ्या फोडी न करतां चिरुन , मसाला भरुन केलेली सगळ्या वांग्यांची भाजी .
०वायकी  स्त्री. ( व . ) बढाई .
०शाई  स्त्री. गंभीर आवाज निघण्याकरितां पखवाजाच्या मध्यभागावर लावलेला शाईचा जाड थर , याच्या उलट पाणशाई .
०सांड वि.  भरपूर , रगड .
०सुगी  स्त्री. ऐन हंगाम .
०हाक  स्त्री. 
भर आवाजानें मारलेल्या हांकेचें अंतर , टप्पा .
क्रिवि . अशा अंतरावर , टप्प्यावर .

भर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adverb  कसैको भरमा   Ex. मेरो काम तपाईँको भरमा छ
MODIFIES VERB:
काम गर्नु
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भरोसा
Wordnet:
asmভৰসাত
bdसायाव
benভরসায়
gujવિશ્વાસે
hinभरोसे
kasبَروسَس پٮ۪ٹھ
kokविश्वासाचेर
malവിശ്വസിച്ചിട്ട്
mniꯊꯥꯖꯕꯗ
oriଭରସାରେ
panਭਰੋਸੇ
tamநம்பிக்கையாக
telనమ్మకంగా
urdبھروسے
See : विश्वास, आश्‍वासन

भर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भर  mfn. mf()n. (√ भृ) bearing, carrying, bringing
bestowing, granting
ऋतम्   maintaining, supporting (mostly ifc.; cf.-, कुलम्-, देहम्-, वाजम्-भ्° and c.)
भर  f. m. (ifc.f(). ) the act of bearing or carrying &c.
भर  m. m. carrying away or what is carried away, gain, prize, booty, [RV.] ; [AV.]
war, battle, contest, ib.
भार   a burden, load, weight (also a partic. measure of weight = q.v., [L.] ), [Hariv.] ; [Kāv.] &c. (acc. with √ कृ, to place one's weight, support one's self, [Hit.] )
भर  n. m. a large quantity, great number, mass, bulk, multitude, abundance, excess, [Kāv.] ; [Kathās.] &c. (°रेणind. and °रात्ind. in full measure, with all one's might, [Kād.] )
भर  m. m. raising the voice, shout or song of praise, [RV.]
भर  n. n. du. (with इन्द्रस्य, or वसिष्ठस्य) N. of 2 सामन्s, [ĀrṣBr.]

भर     

भर [bhara] a.  a. [भृ-अप्] Bearing, granting, supporting, &c. (at the end of comp.).
रः A burden, load, weight; खुरत्रये भरं कृत्वा [Pt.1.] 'supporting himself on his three hoofs'; फलभरपरिणामश्यामजम्बू &c. [U.2.2;] भरव्यथा [Mu. 2.18;] [Ki.11.5.]
A great number, large quantity, collection, multitude; धत्ते भरं कुसुमपत्रफलावलीनाम् [Bv.1.] 94,54; [Śi.9.47.]
Bulk, mass.
Excess; ततो भक्ति- श्रद्धाभरगुरुगृणद्भ्यां गिरिश यत् [Sivamahimna 1;] निर्व्यूढसौहृद- भरेति गुणोज्ज्वलेति [Māl.6.17;] शोभाभरैः संभृताः [Bv.1.13;] कोपभरेण [Gīt.3.]
A particular measure of weight.
Theft, taking away.
Attacking, a battle (Ved.).
A hymn or song of Praise.
Pre-eminence, excellence; न खलु वयसा जात्यैवायं स्वकार्यसहो भरः [V.5.18.]

भर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भर   Adv.
 n.  (-रं) Much, excessive. Noun.
 m.  (-रः) A measure of weight, two thousand Palas.
 mfn.  (-रः-रा or री-रं) Who or what cherishes, upholds, supports, &c.
E. भृ to cherish, अप् aff.; or with घञ् aff. भार, q. v.
ROOTS:
भृ अप् घञ् भार

Related Words

भर   भर में   भराव   भर घालप   दंडाच्या काढण्यांत मुसक्यांची भर   वर्ष भर   आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर   भर दिवप   गला भर आना   भर आषाढे घर चुवे, भादरवे भेंस मरजाय, फूटे करम फकीरके, भरी चलम ढल जाय   भर करणें   साल भर   handful   अभिपूरणम्   fistful   smattering   सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा   सृष्टि भर   गाड़ी भर   आपले घर, हगून भर   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   जिंदगी भर   ज़िंदगी भर   जीवन भर   असतां तारुण्याचा भर, काळव्यय उत्तम कर   असेल आवड, तर भर दुसर्‍याचे कावड   आँखें भर आना   जग भर   चुटकी भर   कहने भर का   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   उम्र भर   बायकोनें दिली भर, तों पती झाले तर्र   बीता भर   बीता भर का   दुनिया भर   भट्टें भर   भर आना   भर घालणें   भर घेणें   भर तिन्हिसांजा   भर देणें   भर पत्रावळींत राख घालणें   भर पत्रावळीवरुन उठविणें   भर लावणें   भरीवर भर, टेकडयावर घर   मुँह में पानी भर आना   मुट्ठी भर   मुठ्ठी भर   द्या भर, करा तर्र   नाम भर का   पल-भर   रात्रां गेल्यारि वागा भय, घरा आयिल्यारि बायले भर   विश्व भर   संसार भर   ਵਿਸ਼ਵਭਰ ਵਿਚ   over   জুড়ে   भरात   بھرمیں   మొత్తంలో   ତମାମ୍   બધે   മുഴുവനും   জোড়   ഊന്നല്‍   బలం   எங்கும்   ଜୋର୍   জোৰ   জোর দেওয়া   ٲش بُکہِ یِیٚنۍ   गहिवरणे   गाराम रानखां   जोर देणे   जोर देना   ताळो जड जावप   ताळो भरप   बोलो हो   گلابھر آنا   زوٗر دِیُن   زور دینا   നിർബന്ധിക്കുക   குரல்கம்மு   பலம் கொடு   കണ്ണ് നിറയുക   ಹೃದಯ ತುಂಬಿ ಬರು   మూగబోవు   ఒత్తిడిచేయు   ਜੋਰ ਦੇਣਾ   ਬਲ   ભાર દેવો   ಗಂಟಲು ತುಂಬಿ ಬರು   ಬಲ ಪ್ರಯೋಗಿಸು   focus   supposed   গলা বুজে আসা   so-called   ਗਲਾ ਭਰਨਾ   ગળું ભરાઈ આવવું   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP