Dictionaries | References

जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि

   
Script: Devanagari

जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि

   मनुष्‍य जर डोळे उघडून पाहील तर त्‍याला अनेक चमत्‍कार दृष्‍टीस पडतील, जर त्‍याने डोळे मिटून ठेवले किंवा त्‍याला नीट निरीक्षण करण्याची शक्ति नसली तर त्‍याला काहीच दिसून येणार नाही.

Related Words

जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   जेथे   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथे गुण तेथें आदर   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   जैसा भाव असे जेथे। तैसा देव वसे तेथें।।   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी   लवण तेथें जीवन   जेथें व्याप, तेथें संताप   पत्रावळ तेथें द्रोण   जेथें दगड तेथें धगड   तेथें   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   वीस गांव तेथें तीस गांव   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   जेथें जमात, तेथें करामत   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   जेथें भाव, तेथें देव   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   खालीवर दृष्‍टि करणें   खालीवर दृष्‍टि ठेवणें   खालीवर दृष्‍टि पहाणें   कार्यावर दृष्‍टि ठेवणें   काळावर दृष्‍टि ठेवणें   काळावर दृष्‍टि देणें   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   नगार्‍याची घाई, तेथें टिमकी तुझें काई   नगार्‍याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई   जहाँ   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   ఎక్కడైతే   যেখানে   যʼত   ਜਿੱਥੇ   ଯେଉଁଠି   જ્યાં   ییٚتٮ۪ن   जेराव   जंय   جہاں   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   जेथे अजमत, तेथे करामत   जेथे गाय तेथे वासरूं   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   जेथें तेथें   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जावा तेथें दावा, सवती तेथें हेवा   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया   धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी   जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर   जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   ऐशीं तेथें पंचायशीं   शांति तेथें लक्ष्मीची वस्ती   शक्ति तेथें भक्ति   अति तेथें माती   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   जेथें अजमत तेथें करामत   जेथें गांव तेथें महारवाडा   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें संतोष तेथें समाधान   जाईल तेथें हत्ती   युक्ति तेथें मुक्ति   धारण शक्ति, तेथें विस्मृति   पिकतें तेथें विकत नाहीं   पुणें तेथें काय उणें   पांच तेथें परमेश्वर   എവിടെ   शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें विश्र्वास, तेथें करावा वास   लाथ मारील तेथें पाणी काढील   भय आहे, तेथें जय नाहीं   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP