Dictionaries | References

ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये

   
Script: Devanagari

ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये

   बहुतेक ऋषींचा मागे शोध करीत गेल्यास त्यांचा वंश हीन कुलापासूनच निघालेला आढळतो व नद्यांचा उगमहि नाल्यांपासूनच होतो. तेव्हां तिकडे लक्ष न देतां त्यांच्या स्वतःच्या योग्यतेकडे पाहावे. मागे जाण्यात अर्थ नसतो.

Related Words

ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये   कूळ   मूळ   ऋषीचें कूळ आणि हरळीचें मूळ   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   नदीचे मूळ आणि ऋषीचें कूळ विचारूं नये   मूळ कृती   मूळ रचना   बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   दावतां नये, दडवतां नये   दाईम कूळ   बुडतें कूळ   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   नये   फामाद कूळ   प्रसिद्ध कूळ   व्हड कूळ   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   गांठळ मूळ   गांठाळ मूळ   गाठळ मूळ   गाठाळ मूळ   मूळ रचणूक   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   ऊसाचे मूळ   मूळ नक्षत्र   मूळ तुटणें   गाठीयुक्त मूळ   मूळ तत्व   मूळ सुवात   मूळ स्वरूपातील   मूळ धाडणें   ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   कुल   कन्या देऊन मग कूळ विचारणें   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये   मूळ स्वभाव जाईना   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   मूळ आनी वालूय नाथिल्लो   भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये   झांकली मूळ सव्वा लाखाची   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   आणि   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   सेबी   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   खाऊन निंदू नये   कूळ पळ्ळूनु चल्‍लि हाडका, थळि पळवुनू गाइ हाडका   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   लाभाविणें मैत्री तोडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   कोणास कोणी हंसूं नये   दरिद्यास खोड असूं नये   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   अविकृत   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   मूळ छेदीः पल्लव छेदुः   मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   कोणाचे काढूं नये ॠण आणि कोणाची होऊं नये सून   डोळा तर फुटूं नये आणि काडी तर मोडूं नये   ब्राह्मणाला उपाशी ठेऊं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP