Dictionaries | References द दिखाऊ Script: Devanagari Meaning Related Words दिखाऊ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दिखावटी दिखाऊ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चांगला दिसणारा ( बाहेरून ), दिदार , पोषाखी , भपकेदार , वरवर सुरेख दिसणारा . दिखाऊ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective बाहेरून चांगला दिसणारा Ex. दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे MODIFIES NOUN:भाव काम अवस्था ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:कृत्रिम नाटकीWordnet:asmনকলী bdदिनथिफ्लानाय gujબનાવટી hinदिखावटी kanತೋರಿಕೆಯ kasبناوٹی kokबेगडी malകപടമായ mniꯁꯥꯁꯤꯟꯅꯕ nepदेखावटी oriନକଲି panਦਿਖਾਵਟੀ sanअप्रकृत tamவெளிப்பாடான telకృత్రిమమైన urdمصنوعی , نقلی , جھوٹا , جعلی , بناوٹی , غیرفطری , دکھاؤ See : वरकरणी दिखाऊ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बाहेरुन सुरेख , चांगला दिसणारा ( माल , माणूस इ० ) पोषाखी ; खरी ताकद नसणारा . [ दिसणे . हिं . ] Related Words दिखाऊ decorative ornamental अप्रकृत दिनथिफ्लानाय بناوٹی வெளிப்பாடான కృత్రిమమైన নকলী ନକଲି forced strained constrained cosmetic दिखावटी देखावटी കപടമായ লোকদেখানো ਦਿਖਾਵਟੀ ತೋರಿಕೆಯ बेगडी બનાવટી देखऊ painted पुणेरी आग्रह apopathetic behaviour आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार जांवई पोषाख भोग रामाची मूर्ती बाजारांतील पेठा, सगळाच माल खोटा बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग देखीव सूजीयेचें मोटेपणः वज्रकीटकीयेचें रोडकेपण गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्ठा मोठी अहीराऊ तरलुपा तरलुफी ढपदार तक्लुबी भंपक बडा घर पोकळ वासा मायेचें तोंड खालीं मायेचें तोंड निराळें मजालसी कोचकी गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा इंजाईत ओडंबरीचे लेणें दिसण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई फुटका डोळा काजळानें साजरा येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या देखण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें गरिबी पत्रकली पण ॠण नको अहीरी छान छोक, पर मध्यें भोंक चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं टिकमिरवणा तकलुपी showy धाक ना दरार, फुटका नगारा पितळ बाहेर दिसणें पितळ बाहेर निघणें पितळ बाहेर पडणें वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया हमीधुमीचा वरवर अहेराऊ ढबदार तकलुबी तकलोबी कंडारणा बंडुनानी कित्ता बंडुनानी वळण नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन देखल्या देवा दंडवत नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें window dressing ढस्मर दडपादडपी दडपादडप नाटकी अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी अहाच अहेरी चमचमाट उत्साव कुची बेंगड मुलाम्मा नकली पागोटयाचा समला, राजाराम दमला लखपचोत्री देखणा अघळपघळ जरतारी तकलादी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP