Dictionaries | References

टाळ

   
Script: Devanagari

टाळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : झांज

टाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be cat-hammed--a horse.
ṭāḷa a Epithet of that kind of pearl which is encircled around its centre by a furrow or line.

टाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A musical instrument of bellmetal (a sort of cymbal) played with a stick.

टाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कास किंवा पितळ इत्यादींनी बनविलेले एक वाद्य जे छोट्या वाट्यांसारखे असते त्या वाट्यांचा एकमेकांवर आघात करून नाद निर्माण केला जातो   Ex. किर्तनात टाळाला खूप महत्त्व असते.

टाळ     

 पु. ( राजा . ) टहाळ ; लहान फांदी .
वि.  ( कु . ) शुभाशुभ गोष्टींत स्वार्थासाठीं वावरणारा ( माणूस ).
 पु. ( बे . शेती . ) नांगराच्या पानाप्रमाणें दिसणारे , दिंडांत बसविलेले पाभरीचे फण प्रत्येकी .
 पु. १ कांशाची पोकळ झांज . ( क्रि० वाजविणें ; कुटणें ). टाळ अवघेचि कूटिती । - रामदास , स्फुट अभंग मूर्खपणपंचक ( नवनीत पृ . १५८ ). २ ( संगीत ) ताल धरणें . ३ ( व . ) बैलाच्या गळयांतील घंटा . [ सं . ताल ; हिं . टाळ ]
वि.  ज्याला मधोमध एक वर्तुळ असतें तें ( मोती ).
 पु. ( व . ) भ्रम झालेल्या रोग्यास टाळूवर बांधण्याचा एक औषधी उपाय .
 पु. ( जुन्नर ) लांडोरीचें लहान पिल्लु .
०वाजणें   सांठा ; कोठारांतील वस्तु संपणें . घोडयाचे टाळ वाजणें - पायांत पाय अडकणें . टाळ , टहाळ - क्रिवि . ( जुंन्नर ) स्पष्ट ; पूर्ण . डोंगरावरचा आवाज मी टाळ ऐकला .
०कण   कर दिशीं - क्रिवि . स्पष्टपणें ; उघडपणें ; स्वच्छ ( दिसणें क्रियापदाबरोबर उपयोग ).
०कुटया   घाशा - वि . १ ( निंदार्थी टाळ वाजविणारा ; ढोंगानें भजन करणारा . २ पायांत पाय अडकवून चालणारा ( घोडा ). [ टाळ + घोळ = गोंधळ ]
०धरी   धारी धर्‍या धार्‍या टाळकरी - वि . झांज वाजविणारा . [ टाळ + धरणें ]
०बध्द वि.  तालांत असलेला ; ठेक्यांत तालबध्द ]
०सूर  पु. योग्यकाल व आवाज . हा टाळसुरांत गातो . [ टाळ + सूर ]

टाळ     

टाळ वाजणें
साठा संपणें
खलास होणें
सर्व खर्च होणें.

Related Words

टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ   टाळ   cymbal   घोड्‌याचे टाळ वाजणें   असशील बेताल तर धर भजनांत टाळ   अळं टाळ करणें   भुरगें ना बाळ चोट वाजयता टाळ   मागील पायांचा टाळ   तीन वारकरी वैशिष्‍ट्‌ये   मंजिरा   टाळघाशा   चटकोरा   टाळकुट्या   चकया   नऊ हस्तवाद्यें   कैताळ   ढमामा   झणझणणे   कडूकाळ   झांजरी   ब्रह्मटाळी   भुर्गो   नादब्रह्म   एकलहरी   मोरचंग   मंजिरी   कुटणें   मांदळ   मांदळा   जेंगट   खुणखुण   टाळेस टिपरूं लागूं न देणें   धेंडा   झल्लरी   कडकड   भुरगें   मंजरी   मादळ   मादळा   नऊ   झणझणणें   दिंडी   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   अनुहत   उपांग   ताळ   गड   झालर   मोहरी   थोप   शृंग   घन   कथा   भेद   श्रुति   ताल   हरि      १०   घर         હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP