Dictionaries | References ध धेंडा Script: Devanagari See also: धेंड , धेंडें Meaning धेंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 On the day on which the bride proceeds to the bridegroom's house, a person, carrying both the bride and bridegroom, one on each hip, dances about with them, invoking the tutelar deities of the family. He is named धेंडा. Pr. टाळ गेला मांदळ गेला माझा धेंडा नांचूं द्या. Used where one is seeking to do a thing for which the season is passed away. See phrases under झेंडा. धेंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. दौंडी . धेंडा फिरवूनि वानरफौजु । - कृमुरा ४७ . ११७ .वि. दांडगा ; मस्त . आमची बनी म्हणजे नुसता धेंडा आहे . पु. वरातीच्या दिवशी वधूवरांस खांद्यावर घेऊन कुलदेवतांची नावे घेऊन नवरीच्या मांडवात नाचतो तो माणूस . धेंडा नाचवील कृष्णनाथा । रसाळ कथा पुढे आहे । - एरुस्व १६ . १६६ . धेंडा नाचविण्याचा कुलाचार , प्रकार ; नवरा - नवरीस खांद्यावर घेऊन नाचणे . ( क्रि० नाचविणे ). धेंडा नाचविला निश्चित । तोंदळ सिद्ध जाहले समस्त । - ह २४ . १७२ . म्ह ० टाळ गेला मांदळ गेला माझा धेंडा नाचू द्या = मनुष्य एखाद्या गोष्टीची वेळ निघून गेली असतां ती करावयास पहातो तेथे योजितात .०नृत्य न. नवरा - नवरीस दोन्ही पक्षांकडील माणसे घेऊन नाचतात तो प्रकार ; धेंडा नाचविणे .०पिटणे द्वाही , दवंडी पिटणे . Related Words टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला धेंडा मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या धॅडॉ धेंडलॉ झेंडा धेंड तळी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP