Dictionaries | References

जोग

   
Script: Devanagari

जोग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का गीत जो कन्या और वर दोनों पक्षों में विवाह से पहले गाया जाता है   Ex. जोग में प्रायः वैवाहिक विधियों का वर्णन होता है ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malബോധപൂര്വ്വെമല്ലാത്ത തെറ്റ്
sanजोगगीतम्
See : ईश्वर, नाम, जोड़, जोड़, उपाय, सिद्धांत, प्रयोग, नतीजा, लाभ, अवसर, आय, औषध, छल, व्यवसाय, टोना-टोटका, तपस्या, संपत्ति, ध्यानयोग, मुहूर्त, योग, संबंध, वशीकरण, योगदान, योग, सवारी, विश्वासघाती, योगशास्त्र, नैयायिक, योग, योग, योग छंद, चतुराई, उपयुक्ततता

जोग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Renunciation of the world and conquest of worldly passions and affections. v घे. जोग भरणें To fill with food the basket of a मुरळी. This is considered as an act of worship. 2 To matriculate a जोगीण.

जोग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Renunciation of the world and conquest of worldly passions and affections.
  घे. जोग भरणें To fill with food the basket of a मुरळी.

जोग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संन्यास

जोग     

 पु. १ संन्यास ; संसारत्याग ; कुटुंबपरित्यागपूर्वक वैराग्य ; ( क्रि० घेणें ). एका पोटासाठीं जोग । - तुगा ३४१६ . २ हठयोग ; योगाभ्यास ; योग ; चित्तवृत्तिनिरोध ; समाधि . ( क्रि० घेणें ). तरी येयेंचि जोग आचरावा । - नव १७ . १३२ . [ सं . योग ]
०भरणें   १ मुरळीची पाटी अन्नानें भरणें ( हा पूजेचा एक प्रकार आहे ). २ जोगिणीची दीक्षा देणें ; जोगीण बनविणें . जोगडा - पु . ( निंदाव्यंजक ) बैरागी ; गोसावडा ; जोगी ; योगी . जावोनी धरितांच ते म्हणतसे सोडी मला जोगडया । - उमाविलास ९ . जोगडयाचें भात - पुन . एका जातीचें भात . जोगणी - स्त्री . भिक्षापात्र ; तुंबा . जोगणीमांगणी - स्त्रीअव . १ ज्येष्ठी अमावास्येच्या दिवशीं शिवेवर जाऊन जो विधि करावयाचा असतो त्यासंबंधी दोन देवता . बाराबलुत्यांपैकीं दोघांस त्या दिवशीं या संज्ञा लावतात . २ संतिणी ; जोगणी . नवरात्रामध्यें या भिक्षा मागण्यास येतात . जोगण्या बांधणें - ( व . ) मंत्रसामर्थ्यानें भीति घालविणें . वाघ दिसला नि तो भ्याला , म्हणून त्याच्या जोगण्या बांधतात . जोगण्या लावणें - ( व . ) भीति , दहशत बसणें . वाघाच्या जोगण्या लागल्या त्याला . जोगती - पु . १ हिंदु जातीचा हिजडा . २ कर्नाटकांतील येल्लम्मा देवीस वाहिलेल्या व्यभिचारोत्पन्न महारांच्या पोटीं ज्याचा जन्म झाला आहे असा . - अप्रपृ ३४ .

जोग     

जोग भरणें
मुरळीची पाटी धान्यानें भरणें
कोटंबा भरणें.
जोगिणीची दीक्षा देणें
व्रत घेणें.

Related Words

जोग   देखोदेखी लिया जोग, घटे काया बढे रोग   नेग-जोग   meditation   fond regard   employment   usage   utilisation   utilization   exercise   agency   speculation   attachment   means   way   use   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता।   लवण भेळवितां जळें। काय उरलें निराळें॥   जोगें   महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥   नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागें । वैगग्य वाउगें देशत्यागें ॥   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥   नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   आलीया भोगासी असावे सादर   जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।।   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   नवा जोगी, गांडपावेतों जटा   नवा जोगी, गांडभर जटा   नवा जोगी, मांडभर जटा   लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥   जोगा   जोगवणी   जोगवणूक   जोगावण   जोगावणी   जोगावणूक   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   जोगवण   जोगाविणें   जोगविणें   धणी   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP