Dictionaries | References आ आपल्या गुणें, घोडा खाई दाणे Script: Devanagari Meaning आपल्या गुणें, घोडा खाई दाणे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घोड्याला जे दाणे मिळतात ते त्याच्या अंगच्या गुणांमुळे मिळतात. निरुपयोगी घोड्यास कोणी दाणा घालीत नाही. मनुष्यास जो मान मिळतो तो त्याच्या अंगच्या गुणांमुळे मिळतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP