Dictionaries | References न नाड { nāḍa } Script: Devanagari See also: गंवडा Meaning Related Words नाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : चालाक नाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 the pulse. नाडी पाहणें To feel the pulse. नाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f See ना़डी. नाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ महाराष्ट्रांतील देश मुखासारखा कर्नाटकांतील एक अधिकारी २ नाडगौंडाचा एक हक्क , सर्व चौथाईवर शेंकडा तीन टक्क्याप्रमाणे होणारी रक्कम . चौथ पहा . [ का . नाडु + गौडा = पाटील ] पु. १ ( ल . ) संकट ; अडचण ; प्रतिबंध ; बाध ; अहित ; घात ; नाश ; गोता ; विघ्न . - एभा १९ . ५०४ . करावा कैवाड । नाही तरी आला नाड । - तुगा ३५५ . २ ( ल . ) फसवणूक ; फसगत . नाड पावला पारखी थोरु । - मुआदि ७ . ८१ . - वि . फसवणारा ; लुबाडणारा . [ नड , नाडणे ] न. १ ( कु . ) नळा ; कळकांचे नळकांडे . यांत डिंक , भस्म इ० ठेवतात . २ ( न . ) जनावरांना औषध पाजण्याचा नळा ; धोटे . स्त्री. १ नाडी ; शरीरांतील रक्त ज्या शिरांतून वाहते ती धमनी ; आंतड्याची नळी . २ नाडी ( हाताची ); रुधिराभिसरणक्रियानिदर्शक रक्तवाहिनीचे कार्य . ( क्रि० पहाणे ). ३ फीत ( इजारीची ). ही साधारण चार फूट लांब असते . ४ ( फलज्यो . ) नाडी ; घटका ; नक्षत्रांचा एक भाग . ५ ( ल . ) लांब पोट . ६ ( व . ) घोड्याच्या पाठीचा कणा . ७ ( गो . ) नागलीचे , कणीस नसलेले काड . ८ ( गो . ) गुद्द्वाराजवळची शीर ; आंतडे . [ सं . नाडी ] ( वाप्र . )०आपटणे १ मरणोन्मुख होणे ; रुधिराभिसरणक्रिया थांबणे . २ ( ल . ) एखादे कार्य शेवटास नेण्यास असमर्थ होणे ; त्या कामी थकणे .०क वि. नाडणारा ; बाधक . जरी उदंड दंडक झाला । तरी तो त्याला नाडकचि । - निगा २७६ .०दाखविणे रोगपरीक्षा करावयाकरितां वैद्यास नाडी दाखविणे .०पाहणे रोगपरिक्षेकरिता नाडी कशी चालते ते हात लावून निरीक्षण करणे ; प्रकृति पाहणे .०सांपडणे युक्तिप्रयुक्तीने एखाद्याचा स्वभाव ओळखणे . सामाशब्द -०बंद पु. ब्रह्मचारी ; केव्हांहि स्त्रीसंग ; संभोग न करणारा , न केलेला माणूस . नाडबंदा आजवर तूं व्रतस्थ राहिलास । नाही दुसरीचा उर उघडा करुन पाहिलास । - प्रला १९९ .०बंदी स्त्री. ब्रह्मचर्य ; स्त्रीसंग न करणे . नाड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाड n. n. (fr.नड) = नाल, a hollow stalk, [L.] नाड The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 नाड [nāḍa] = नाल q. v. Related Words नाड नाड आटपणें नाड दाखविणें नाड पाहणे नाड सांपडणें नाडगो सौत्रनाडि नाडु नाडू विनाट कुळाकुड कोरनाड नाडवळ नाडहुब्ब ग्यान (आईवर) नाडा सोडणें नाटि नाटिकर नाटिकार उखर नाटी नाडी हेवा नाट नाल ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ نسلی نَسلی نِسُنٛد نَسہٕ نٲس نُسِہنٛتاپنی مذۂبی کِتاب نسوانی تہاجم نٔسۍ نٔسۍ آواز نٔسۍ نٔے نِسی نِش نِشٲنۍ نِشٲنی نِشا تیل نشاد نِشاد نشان نِشان نشان بردار نشان بنانا نشان دہی نِشاندہی نشانہٕ نِشانہٕ نِشانہ بٲزی نِشانہٕ باز نشانہ بنانا نشانہٕ تراوُن نِشانہٕ تراوُن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP