Dictionaries | References

खंडोबा

   
Script: Devanagari

खंडोबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khaṇḍōbā m A familiar appellation of the god खंडेराव. सोळा गुणांचा खं0 A term for a person or animal full of vices, tricks, and bad qualities.

खंडोबा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The name of a god.
खंडोबाचा कुत्रा  m  The male devotee of खंडोबा.
सोळा गुणांचा खंडोबा   A person or animal full of vices and tricks.

खंडोबा     

 पु. खंडेराव पहा . ( वाप्र .) सोळा ( अठरा ) गुणांचा खंडोबा - पु . अतिशय खोडकर , दुर्गुणी मनुष्य - पशु - चा कुत्रा - पु . खंडोबाचा वाध्या . उपासक . - ची काठी - स्त्री . खंडोबाचें निशाण , काठी . हें यात्रेंत थाटामाटानें मिरवितात . या कांठीला तांबडे व निळें कापड गुंडाळुन वर टोंकाला मोराची पिसे चवरीसारखी लावलेली असतात . - ची तळी - तळई - स्त्री . नारळ , विड्यांची पानें भंडार वगैरे पितळींत ठेवून एळकोट म्हणुन उचलतात ती . ( क्रि० भरणें .) ' खंडोबाची तळई तरी भरा हो .' - चंद्रग्र ६१ .

खंडोबा     

सोळा-अठरा गणांचा खंडोबा
अतिशय खोडकर, दुर्गुणी मनुष्‍य, पशु वगैरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP