Dictionaries | References

महाल

   
Script: Devanagari
See also:  महाळ

महाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to some particular Mahál; i.e. to put off fraudulently; to shuffle off. म0 पडणें or येणें To fall or come under such evasion or shuffling.

महाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A subdivision of a तालुका. A palace. A seraglio.

महाल     

ना.  प्रासाद , भव्य वाडा , राजमहाल , राजवाडा .

महाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : राजमहाल

महाल     

 पु. न्हावी ; महाली . हा लग्नांतील सोयरीक जुळविण्याचें काम करतो म्हणून मध्यस्थ ; हिंदुस्थानांत कांहीं जातींतील सोयरीक जुळविण्याचें काम न्हाव्याकडे असतें .
 पु. 
 पु. 
भाद्रपद वद्यांत पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध . महालय पहा .
तालुक्याचा पोटभाग ; पेटा . देश पहा . सारांश उभयतां महालचें अता प्राबल्य जहालें आहे . - पया ६१ .
भाद्रपदपक्ष ; पितृपंधरवडा . [ सं . महालय ]
ह्या पेट्याचीं कामें करावयाची जागा ; कोर्टकचेरी .
०वडा  पु. ( कुण . ) पितृपक्षाच्या वेळीं करतात तो वडा .
यांत चालणारीं कामें .
खातें . पाकाशय , जलस्थान फलस्थान , वसनागार आदिकरुन हे नाजूक महाल ... - मराआ १० .
०वस   - पु . ( राजा . ) भाद्रपद वद्यपक्ष . [ महाळ + वासर ]
वसा   - पु . ( राजा . ) भाद्रपद वद्यपक्ष . [ महाळ + वासर ]
घरांतील स्त्रियांची बसण्याउठण्याची जागा ; अंतःपुर ; गोषा ; राणीवसा . श्रीच्या दर्शनास महालसहवर्तमान गेले . - ब्रच ९४ .
मोठा , भव्य वाडा ; प्रासाद ; राजवाडा ; मंदिर ;
क्रीडागृह .
सावकार , पेढीवाला इ० चा व्याप , विस्तार , पसारा .
खंडोबा , जोतिबा इ० च्या भेटीला पाल इ० गांवांहून जेजुरीकडे जावयाला निघालेली पालखी , काठी इ० ची मिरवणूक .
राजस्त्री ; बेगमांच्या नांवापुढें लावावयाचा बहुमानार्थक शब्द . उ० नूरमहाल , झिनत महाल इ० [ अर महल्ल ]
०मजकुरावर   घालणें , लोटणें , टाकणें , नेणें , देणें - कांहीं एक गोष्ट ज्यावेळीं करणें जरुर आहे त्यावेळीं न करतां लांबणीवर टाकणें , टाळणें , पुढें ढकलणें . मजकुरावर पडणें , येणें - पुढें ढकलणें ; उडवाउडवी करणें . महाली उल्फा मोईन - पु . महालास येणार्‍या सरकारी कामगारांचा सरबराई खर्च . सामाशब्द -
खालीं   घालणें , लोटणें , टाकणें , नेणें , देणें - कांहीं एक गोष्ट ज्यावेळीं करणें जरुर आहे त्यावेळीं न करतां लांबणीवर टाकणें , टाळणें , पुढें ढकलणें . मजकुरावर पडणें , येणें - पुढें ढकलणें ; उडवाउडवी करणें . महाली उल्फा मोईन - पु . महालास येणार्‍या सरकारी कामगारांचा सरबराई खर्च . सामाशब्द -
०करी   दार - पु . महालासंबंधाची जमाबंदी , बंदोबस्त इ० कामें पाहणारा सरकारी अधिकारी .
०करी  पु. रत्नागिरीकडील चांभारांतील जात - पाटील .
०झडती  स्त्री. महालाच्या जमाबंदीचें कच्चें वार्षिक पत्रक .
०दफ्तर  न. पेशवे दफ्तराचा एक भाग . यांतील कागद महालातील असत . - इनाम ४६
०दार  पु. ( चुकीनें ) भालदार . रक्षक ; पहारेकरी .
०पेटा  पु. महालाचा पाटभाग . यावर महालकरी असतो .
०मजकूर   पु
ज्याचा नुकताच उल्लेख केला आहे असा महाल ; वर उल्लेखिलला महाल , प्रदेश .
सर्व महालाचा एकूण खर्च ; देशव्यय . - राव्यको ९ . १७ .
०मवेशी   सा - स्त्री . चीजवस्त ; गुरें ढोरें . महालमवेसी मागों लागलें . - इए ५ . १०० .
०शिबंदी  स्त्री. महालांतील कामासाठीं नेमलेले शिपाई ( पोलीस , वसुली नोकर ).

Related Words

महाल   अडक्याची सनकाडी लाख टक्क्याचा महाल फुंकते   महाल करणें   महाल मजकुराखालीं घालणें   महाल मजकुराखालीं टाकणें   महाल मजकुराखालीं देणें   महाल मजकुराखालीं नेणें   महाल मजकुराखालीं लोटणें   महाल मजकुरावर घालणें   महाल मजकुरावर टाकणें   महाल मजकुरावर देणें   महाल मजकुरावर नेणें   महाल मजकुरावर पडणें   महाल मजकुरावर लोटणें   दरुणी महाल   castle   palace   देशपांडचा   आरसेमहाल   आरसपानी   ऐषमहाल   राणीनिवास   करियात   करियाद   दायज   मैसूर पॅलेस   म्हैसूर राजवाडा   महल   लकारांती   संगितरंगित   गुंजासी   अस्थीमय   चहूटा   करयात   अवसरु   मुबारक करणें   मौजा   जबुन   चहोटा   बारामहाल   फैला   कसबा   हवामहल   हाडाचा   आमाण   आवध   जायदाद   जबून   खतूत   राजपूती   चौबुरजी   आगार   जालोर   चोरमहाल   ताजमहाल   मुबारक   मध्ययुगीन   महल्लक   पेरणी   वास्तुकला   वास्तुशिल्प   पड   farming   साजक   निहाय   राजपूत   शिलिंग   घडणी   गूल   खास   भोई   निकेतन   रास्त   रास्ती   खोली   तर्फ   दास्तान   गुल   इनाम   तरफ   करप   दाद   हक्क   दाम   देश   जोर   नाटक   गैर   दार   सप्त   धातु   १२   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP