Dictionaries | References

कोल्हा

   
Script: Devanagari
See also:  कोल्हे , कोल्हें , कोल्हेल

कोल्हा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōlhā m A jackal, Canis aureus. Linn.

कोल्हा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A jackal.
कोल्ही  f  A shejackal.

कोल्हा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भुर्‍या वर्णाचा व मऊ केसांचा कुत्र्याच्या वर्गातील एक प्राणी   Ex. कोल्हा फार धूर्त पण भित्रा जनावर आहे
ATTRIBUTES:
वन्य
HYPONYMY:
कोल्हा कोल्ही
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
श्रृगाल
Wordnet:
gujશિયાળ
hinलोमड़ी
kanನರಿ
kasپوٚسلوو
malകുറുക്കന്‍
mniꯂꯝꯍꯨꯏ
nepस्याल
oriକୋକିଶିଆଳୀ
panਲੂੰਬੜੀ
sanलोमशः
tamகுள்ளநரி
telనక్క
urdلومڑی , روباہ
noun  कोल्हा ह्या जातीतील नर पशू   Ex. शिकार्‍याने कोल्ह्याला घायाल केले.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmশিয়াল
bdसियाल बुन्दा
benশিয়াল
hinलोमड़
kanಗಂಡು ನರಿ
kasلوش
malകുറുക്കന്‍
sanलोमटकः
urdلومڑ , لومڑا
noun  कुत्र्यासारखा एक जंगली पशू   Ex. शिकार्‍याने कोल्ह्याला घायाळ केले.
HYPONYMY:
कोल्ही कोल्हा
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdखां सियाल
benশিয়াল
gujશિયાળ
hinगीदड़
kasشال
malകുറുക്കന്‍
nepस्याल
oriବିଲୁଆ
panਗਿੱਦੜ
sanशृगालः
tamநரி
urdگیدڑ , سیار
noun  नर कोल्हा   Ex. कोल्हा आणि कोल्हीण ह्यांच्यातील फरक दुरून लक्षात येत नाही.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujશિયાળ
kasشال , نَر شال
kokकोलो
oriଶିଆଳ

कोल्हा     

पुन . १ कुत्र्याच्या वर्गातील प्राणी . हा भुर्‍या वर्णाचा व मऊ केसांचा असुन रात्रीचा हिंडतो . याला द्राक्षें वगैरें फळें आवडतात . कर्कशक ओरडणारा , फार धुर्त पण भित्रा . जंबूक ;' शृगाल .' कीं कोल्हेया चांदणी । आवडी उर्पजें । ' - ज्ञा . ४ . २३ . २ ( ल .) धूर्त माणुस , चोरटा माणुस . ( दे . प्रा . कोल्हअ ) म्ह० १ अडलें कोल्हें मंगळ गाय = संकटांत सांपडलेला दुष्ट मनुष्यांहि संकटात घालणाराची स्तुति करतो . तुल० अडलानारायण गाढवाचें पाय धरी . २ एक कोल्हं सतरा ठिकाणी व्यालं . ३ कोल्हं काकडील राजी = ज्या वस्तुवर आपल्या मुळींच हक्क नाहीं ती आपणांस अगदीं थोडी मिळाली तरी क्षुद्र माणुस खुष होतो . अल्पसंतोषी . ( वाप्र .) काल्हाकोल्हाचें लग्न - ऊन असतांना पाऊस पडुं लागला असतां म्हणतात . कोल्हाचेंतोंड बघणें - नागवें कोल्हें भेटणें - शुभ्र शकुन घडणें अकल्पित मोठा लाभ होणें . कोल्ह्यांचें शिंग -( गो .) सशाचें शिंग . ( ल .) अशक्य गोष्ट साध्य होणें ; वशीकरणकला अवगत असणें . ( पुढील समासांतील पहिलें पद ' कोल्हें ' आहे )
 पु. ( व .) सुरवंट
०कुई  स्त्री. कोल्ह्यांची आरडाओरड ; हुकी ( ल .) क्षुद्र लोकांची निरर्थक विरुद्ध बडबड ; क्षुद्र अडथळा . ' बाहेरच्या जगाला विसरून ... जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार ? ' प्रेमसंन्यास
०टेंकण   णें - न . ( विशेषत ; चतुर्थी विभक्तीत बसणें , किंवा येणें बरोबर उपयोग ). कोल्हें टेकण्यास बसणें - कोल्याप्रमाणें दबकून बसणे . कोल्हें टेकण्यास येणें - १ वयांमुळें अशक्तता प्राप्त होणे . २ मावळण्यास येणें ( सुर्य दिवस ) कोल्हा मागल्या पायावर बसला असतां जमीनीपासुन जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सुर्य मावळतांना क्षितीजापासुन असला म्हणजे म्हणतात .
०भूंक   भोंक - स्त्री . १ कोल्हाची हुकी ओरडा ; कोल्हेकुई . २ मोठी पहांट ; प्रभांत ( कोल्हें + भुंकणें )
०शाही    ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .
   ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .
०हुक  स्त्री. १ कोल्हांची हुकी ; कोल्हेकुई २ ( ल .) मोठमोठ्यानें ओरडून हल्ला करणें .

कोल्हा     

कोल्‍हा कोल्‍हीचे लग्‍न
ऊन आणि पाऊस एकदम पडला असतांना म्‍हणतात.

Related Words

माणसांत न्हाऊ, जनावरांत कोल्हा   कोल्हा   सवकला कोल्हा   नवरा कोल्हा, बायको हाल्या   नागवा नागवा कोल्हा भेटणें   पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला   पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   सियाल   پوٚسلوو   குள்ளநரி   लोमशः   କୋକିଶିଆଳୀ   स्याल   నక్క   ನರಿ   लोमड़ी   കുറുക്കന്‍   নেকড়ে   ਲੂੰਬੜੀ   लांडगो   શિયાળ   শিয়াল   श्रृगाल   जंबुक   शृगाळ   जंबूक   माणसांत न्हाऊ, जनावरांत काव्हूं   न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ!   पिसन हारीके पूतको, चबिना लाभ   वागापोटा कोलो जल्मा आयला   क्रोष्ठ   वागा मिश्येरि कोल्लो खेळता   अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू   बरगळेल भूत कोडोळ्यावर राजी   कोहंक   कोहक   पिसाळणे   पदरी नाहीं पडली, द्राक्षें आंबट झालीं   जोंवरी देखलें नाही पचानना । तोंवरी जंबुक करी गर्जना ।   कोळसुना   कोळसून   वेउळ   वल्गणे   वल्गिजणे   अद्भुत (अघटित) वार्ता आणि कोल्हें गेलें तीर्था   अतितृष्णा न कर्तव्या   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   jackal   एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें   भुकेलें कोल्हें, काकडीला राजी   कोलो   कोल्ही   कोळसन   होला   अडलें कोल्हें मंगळ गाय   कोला   सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   बाहुला   फांसेपारध्याचा कवडा   कांकडी   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   कोल्हे   शृगाल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP