Dictionaries | References क कणा Script: Devanagari Meaning Related Words कणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; the lines and figures drawn on occasions over a wall or floor, with flour or रांगोळी; a ridgeform line of grain; the roller of a draw-well; the beam of a hand-waterwheel; the axle of a cart. 3 The turn round the body of the lower garment of women. 4 The name of a tree. कणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The spine or back-bone. The ridge of a mountain. कणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड Ex. आसनात बसल्यानंतर कणा ताठ ठेवावा./माणूस हा पृष्ठवंश असलेला प्राणी आहे. ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पाठीचा कणा मेरूदंड पृष्ठवंश मणिस्तंभ कशेरुक दंडWordnet:asmমেৰুদণ্ড bdसिनस्रि benমেরুদণ্ড gujકરોડ hinरीढ़ की हड्डी kanಬೆನ್ನೆಲುಬು kasکمرٕچ أڑِج , تٔھرکوٚنٛڑ kokकणो malനടുവെല്ലു് mniꯌꯥꯡꯂꯦꯟ꯭ꯁꯔꯨ nepमेरुदण्ड oriମେରୁଦଣ୍ଡ panਰੀੜ ਦੀ ਹੱਡੀ sanपृष्ठवंशः tamமுதுகெலும்பு telవెన్నెముక urdریڑھ , صلب , خط مستقیم See : आस कणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( सोनारी ) अंगठी वगैरेसा वाटोळा आकार द्यावयाचें एक हत्यार ; कण . ( का .) पु. स्त्रिया . लुगडें नेसतांना प्रथम लुगड्याचा वेढां घेतात तो . ( का . कणय = कमरेभोंवती वस्त्राची गांठ ) पु. १ पृष्ठवंश ; मानेपासून माकडहाडापर्यंतचा पाठीचा दांडा ; मणक्याची रांग . २ ( ल .) पर्वताची लांबट ओळ . ३ डोंगरा - पर्वतावर चढण्याउतरण्याची पाऊलवाट . ४ दोन्ही बाजूस उतार असलेल्या डोंगराच्या रांगेवरील उंच रस्ता ; दंड , रांग पहा . ५ रांगोळी किंवा पिठानें जमिनीवर , भिंतीवर काढलेला रेघा व आकृती ; गंध , हळदकुंकू यांनी भिंतीवर काढलेली आकृति , ६ रांगोळीची भुकी ; पूड . ७ धान्याची घातलेली लांबट रास , ओळ , रांग , ८ मोटेचा सोंडूर ज्यावरुन ओढला जातो तें लांबट चाक . ९ हातराहाटाचें मधलें लांकूड .' उलट रहाटाच्या कण्याप्रमाणें जागच्या जागीं फिरून फिरुन त्यांची बुद्धि निरुपयोगी होते .' - ब्रवि १६ . १० गाडीच्या चाकाचा आंस . ११ जहाजाचा खालचा भाग ; हा निमुळता व पाठीच्या कण्यासाखा असतो . ' जहाजाचा कणा दगडांत कच्च बसला . ' - मदभं १८९ . ( का . कण = काठी , कणे = उभा किंवा आडवा दांडा , आंस , रूळ ( फिरता ); वै . सं कर्णक = दांडा ) पु. एक झाड ; पिंपळी नांवाची वनस्पति . ( सं .) कणा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कणा f. f. a minute particle, atom, droplong pepper, [Suśr.] cummin seed, [L.] कुम्भीर-मक्षिका a kind of fly (= ), [L.] ROOTS:कुम्भीर मक्षिका कणा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : पिप्पली, जीरकः Related Words पाठीचा कणा कणा घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही पाठीचा कणा असलेला backbone vertebral column सिनस्रि कणो मेरुदण्ड पृष्ठवंशः रीढ़ की हड्डी നടുവെല്ലു് ମେରୁଦଣ୍ଡ মেরুদণ্ড ਰੀੜ ਦੀ ਹੱਡੀ ಬೆನ್ನೆಲುಬು spine মেৰুদণ্ড వెన్నెముక back முதுகெலும்பு કરોડ spinal column rachis माचकणा spine of the book मेरूदंड मणिस्तंभ flat back back-bone आडेंपाठण उपकणा कणभक्ष कणभुज् round back हरस आंसकूड कशेरुक दंड दांडोळा कणपट्टी अकशेरु डाबखिळा डाबखुंटा कणेरान बुटेखीळ सपृष्ठवंश spinal cord आक आखरनखर अपृष्ठवंश अपृष्ठवंशीय उळवई उळवयी कणेचीबाहुली कणेची बाहुली करोडरज्जू पृष्ठवंशी प्राणी पृष्ठवंशीय cumin embryonic axis आधारस्तंभ कणकील कनाटा इजखीलाल माजाड keel पृष्ठवंश carina (keel) long pepper ग्रंथिक संन्निपात खाकरवासा कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी इभकणा शहाडा ग्रिवा आंस कचोरा ridge दांडारा मेंड सणी कणेकड गुणा आख कना बुटें आडें खुबड वासा वांसा चाक अंडें आवण कणीस वंगण धुरा axis ग्रीवा नाड रहाट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP