Dictionaries | References उ उदरांत कृपण, जाब देतो झट्कन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उदरांत कृपण, जाब देतो झट्कन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कृपण मनुष्य हा उदार मनुष्यापेक्षांहि एका प्रकारे श्रेष्ठ होय. कारण उदार मनुष्य आपणांस कदाचित् साहाय्य करतो पण अनेक वेळी दीर्घकाल लावतो किंवा विचार करावयास वगैरे वेळ घेतो व अनेकदां हेलपाटे देतो. पण कृपण मनुष्य ताबडतोब नाही म्हणून सांगून आपला मुळीच वेळ न मोडता आपल्याला ताबडतोब मोकळा करतो. खेपा मारावयास तरी लावीत नाही. Related Words उदरांत कृपण, जाब देतो झट्कन जाब कृपण जाब जुब देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो niggard दानधर्म फार करतो तो कृपण कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो कृपण धन रक्षण करी, उदार त्याचें स्वरूप करी बिसिना जाब लगता जाब उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी जाब दिगर, सवाल दिगर जो जन्म देतो, तोच भाकर देतो scrooge skinflint churl ईश्र्वर उत्पन्न करतो, पोषाख शोभा देतो, द्रव्यानें मान मिळतो, ज्ञानानें थोरपणा वाढतो miserly भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण ਮੱਖੀ ਚੂਸ कंजूस गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो सुखे तडीवर उगाच जीव देतो उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।। द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण வடிகட்டினகஞ்சத்தனமான പിശുക്കനായ महालोभी ಜುಗ್ಗಾತಿಜುಗ್ಗ ସରଳଭାବ ప్రోగు చేయుట సరళం সরলতা বাহুল্যহীনতা સાદગી എളിയജീവിതം विनीतता सादगी सादेपण साधेपणा चिकट आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो ईश्र्वर आरोग्य देतो, वैद्य दस्तुरी घेतो अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?) देव देतो अन् (पर) कर्म नेतें देव देतो नी देवाचार अडवा येतो द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो हल्या गाभणा तर पायली पायली दूध देतो हंस पक्षी न्याय देतो, पाणी निवडितो मक्खीचूस મક્ખીચૂસ ଗୋଛାଇବା ਸਮੇਟਨਾ સંકેલવું മടക്കുക सङ्कोच् समेटनु ಮಡಿಚು hardfisted tightfisted closefisted mean कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) घरांत नाही एक तीळ, पण मिशांना देतो पीळ কঞ্জুস खेरफिन எளிமை ਸਾਦਗੀ وَٹُن समेटना plainness పిసినారి କୃପଣ mingy জপা ভাঁজ করা घडी घालणे কৃপণ کوٚنٛڑ crimp tight ஒன்றுசேர் गुठलावप pinch ಸರಳ दहीम किर्पण bring to book गगाब सगाब नङि गगाब सगाब नङै मुवाखज terminal costs अदानशील जीनबडक दानविमुख Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP