Dictionaries | References

उतावीळ

   
Script: Devanagari
See also:  उतावळ , उतावळा , उतावळी , उतावेळ , उवाविळा

उतावीळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hasty, eager, impetuous, impatient. Pr. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. Ex. उतावीळ युद्धासीं राजा रघुनंदन येऊनि सत्वर आणि बोला- वून भेटीशीं मन उतावीळ ॥

उतावीळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hasty, impatient, eager, impetuous.

उतावीळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्याला धीर नाही असा   Ex. उतावीळ माणसाकडून कोणतेही काम नीट होत नाही.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
उतावळा अधीर
Wordnet:
asmধৈর্যহীন
bdधैर्ज गैयि
benধৈর্যহীন
gujઅધીરૂં
hinबेसब्र
kanಅಧೈರ್ಯದ
kasبےٚ تاب
kokधैर्यहीण
malധൈര്യമില്ലാത്തവനായ
mniꯄꯨꯛꯅꯤꯡ꯭ꯐꯥꯊꯕ꯭ꯉꯝꯗꯕ
nepधैर्यहीन
oriଅଧୈର୍ଯ୍ୟ
panਧੀਰਜਹੀਣ
sanधैर्यहीन
tamதைரியமில்லாத
telధైర్యహీనమైన
urdبے صبر , بے چین , بے قرار , مضطرب
See : आतुर, उतावळा, उतावळा, उत्सुक असलेला

उतावीळ     

वि.  अधीर ; बडबड्या ; घाई करणारा ; उत्सुक ; उत्कंठित ; विलंब न खपणारा . नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जन । उतावेळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥ - एरुस्व ६ . १६ . प्रभात होतां उतावेळ कद्रु बोले विनतेसी । - मुआदि ५ . १८ . म्हणा मज उताविळा गुणचि घेतला घाबरें । - केका ४५ . मदन जाहला उतावीळ । जावयासी । - कथा १ . ४ . १४० . म्ह० उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ( उतावळेपणानें कोणी अयोग्य वर्तन करतो तेव्हां उपहासानें म्हणतात ). [ उतावळ ]

Related Words

उतावीळ   उतावीळ जावप   उतावीळ होणे   दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं   hasty   headlong   nervous   anxious   unquiet   queasy   uneasy   हातघाईंस येणें   हातघाईवर येणें   आतुराय   अर्थाला मरणें   हुताटकी   उत्कळ   उभळेणें   उल्लू मशालजी   अर्धा जीव होणें   दिव्यांत वात, तोंडांत घास   दिव्यांत वात, तोंडांत हात   दिव्यांत वात पानांत भात   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   हपापणे   घायतावणें   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   हुताट   हुताटा   उतावळा   घायताविणें   हुटाटणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   अधुरी   खुरखुरणें   खुरखुराट   चुलचुलें   चुळमुळणें   अर्धे हळकुंडांत पिवळा   अर्ध्या हळकुंडानें पिंवळा होणें   मुंगळी   मोठा घोडा, मस्तीवान थोडा   पी हळद आणि हो गोरी   लवखाद   अही खाऊं की मही खाऊं करणें   उतावेळ   खुर खुरे   खुरखूर खुरखुरा   खुरखूरा   खुरखूरे   चुळचुळा   कानांमागून आलें, तिखट झालें   कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट   अम्मा   अडीच कांड्यावर येणें   चुळचुळ   उल्लू   जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा   जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   अध्धर   खुरखुर   चावूं कां गिळूं करणें   चावूं कां गिळूं होणें   चुळमुळ   उभळणें   उवाविळा   मुंगळा   येळकोट करणें   शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं   शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं   शेसाळणे   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   खवखवणें   कूत   लगबग   अधीर   हुटकणें   घाई   उत्सुक   तिसरा   हपाप   आतुर   अक्षम   नाच   मरण   अधर   सडा   लोल   धस   अर्थ   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP