Dictionaries | References

नाच

   
Script: Devanagari

नाच     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नृत्य

नाच     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  नाचपाची क्रिया   Ex. ताचो नाच पळोवन दर्शक वा-वा म्हणपाक लागले
HYPONYMY:
लोकांनाच तांडव कुच्चिपुडी लास्य शास्त्रीय नाच मयूरनाच कथकली गुंपा अलातचक्र उडप लग्नदण्ड कालबेलिया गजनाच
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नृत्य
Wordnet:
asmনাচ
bdमोसानाय
benনৃত্য
gujન્રુત્ય
hinनृत्य
kanನೃತ್ಯ
malനൃത്തം
marनृत्य
mniꯖꯒꯣꯏ
nepनृत्य
oriନାଚ
panਨਾਚ
sanनृत्यम्
tamநடனம்
telనృత్యము
urdرقص , ناچ , ڈانس
noun  नाचपाची कृती.   Ex. ल्हान भुरग्याचें नाचप मनाक भुलयता.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅংগি ভংগি
bdगादं गादां जानाय
benচঞ্চলতা
gujથિરક
hinथिरकन
kanಕುಣಿಯುವುದು
kasگرٛایہِ مارنہِ , ڈالہٕ دِنہِ
malനൃത്തച്ചുവട്
marथिरकणे
mniꯀꯥꯐꯩ ꯀꯥꯐꯩ꯭ꯆꯠꯄ
oriଦ୍ରୁତ ପଦଚାଳନା
panਥਿਰਕਨ
sanविथुरम्
urdتِھرکَن , تِھرک
See : नाचणी

नाच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dance, dancing. नाच नाचावा लागणें To have to dance about; to be obliged to bustle about briskly. नाच मांडणें To skip and caper about tumultuously.

नाच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A dance, dancing.
नाच नाचावा लागणें   To have to dance about; to be obliged to bustle about briskly.
नाच मांडणें   To skip and caper about tumultuously.

नाच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विशिष्ट जाती, समाज इत्यादीतील लोकांनी नाचण्यासाठी केलेला समारंभ   Ex. सर्वानी नाचात भाग घेतला.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नृत्यसमारोह
Wordnet:
benডান্স পার্টি
gujનૃત્ય સમારોહ
hinनृत्य समारोह
kokनाच सुवाळो
oriନୃତ୍ୟ ସମାରୋହ
panਨ੍ਰਿਤ ਸਮਾਰੋਹ
urdمحفل رقص , ڈانس پارٹی
See : नृत्य

नाच     

 पु. १ नर्तन ; नाचणे . २ वेश्यांदिकांचा हावभाव गानासहित तालावर पादविक्षेपरुप व्यापार तो . [ सं . नृत्य ; प्रा . णच्च ; बे . नाचिवा ; पं . नच्च - नचणा ; सिं . नचणु ; हिं . गु . नाचना ]
०नाचावा   , नाचणे - अनेक प्रकारची खटपट करणे . ( लग्नादि कार्यात ),
लागणे   , नाचणे - अनेक प्रकारची खटपट करणे . ( लग्नादि कार्यात ),
०मांडणे   धांगडधिंगा घालणे . नाचवा नाचव स्त्री . १ इकडे तिकडे हालविणे ; थारेपालट करणे . २ चंचलपणा ; अस्थिरता . नाचकरी पु . नर्तक ; नाचणारा ; नाच्या . नाचण , नाचणघुगरी टिपरी स्त्री . १ नर्तिका . २ नखरेबाज , नटवी स्त्री ; रंगेल ; छिनाल , छबेली स्त्री . नाचणी स्त्री . नर्तकी . जेथ रंभे ऐशिया नाचणी । - ज्ञा ९ . ३२३ . ब्रह्मचर्यापुढे नाचणी । - दा ७ . ९ . २१ . नाचणे अक्रि . १ नाच , नृत्य करणे . २ उड्या मारणे ; धांगडधिंगा घालणे ; बागडणे ( घोडा , मूल ) ३ताठ्याने , हातवारे करुन बोलणे . ४ हुरळून जाऊन , मोठ्या आशेने , हर्षाने बोलणे . अमके करीन तमके करीन असे तो नाचत होता . ५ अतिशय अनंद होणे . म्ह ० १ लग्नामध्ये खरचण्यापेक्षा नाचणे फार . २ नाचतां येईना म्हणून अंगण वांकडे . आपणांस एखादे काम चांगले करतां आले नाही म्हणजे आपला उणेपणा झांकण्यासाठी कांही तरी वस्तूंत खोड काढणे . ३ मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते . नाचणे , उडणे , नाचूं उडूं लागणे खिदळणे ; धांगडधिंगा घालणे . नाचत उडत क्रिवि . खिदळत ; आनंदाने उड्या मारीत . ( कोणेकाचे ) पुढे पुढे नाचणे त्याला जो जो पदार्थ ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्या वेळेस त्वरेने देणे ; खुशामत करणे ; हांजी हांजी करणे . नाचरा वि . १ नाचणारा ; चाळे करणारा . २ उगाच न सांगता खटपट करणारा ; लुडबुड्या ; पुढे पुढे करणारा ( माणूस ). ३ उतावीळ ; अविचारी . म्ह ० अर्धी बाई नाचरी तिचे पायांत बांधली घागरी . नाचरी स्त्री . १ नखरेबाज ; छिचोर स्त्री . नाचण पहा . २ पाय झाडणे ; थैमान घालणे ; धिंगाणा करणे ; पाय आपटणे ; खुराने जमीन उकरणे . माशा डसतात ह्यामुळे गाईला नाचरी लागली . नाचरेपणा पु . १ ( निंदार्थी ) नाचण्याची खोड . चाळे करणे . या नाचरेपणाच्या मुळाशी स्त्रीशिक्षणाची कळकळ ही खरी नसून कांही तरी करुन लब्ध प्रतिष्ठित बनण्याची हांव हीच आहे . - केले १ . १४० . नाचविणे सक्रि . १ नाचावयास लावणे . ( मनुष्ये , बाहुल्या इ० ). २ उड्या मारावयास लावणे ( घोडा , इ० स ). ३ इकडे तिकडे करणे ; वेडे वांकडे हलविणे ; फिरविणे . पुच्छ नाचवि कडोविकडी । ४ दपटणे ; नेट लावणे ; घाई करणे ; सक्ति करणे ; त्रासदायक रितीने अमलांत आणणे . ५ वारंवार स्थलांतर करणे . [ नाचणे . हिं . नचवाना , नचाना ] नाच्या , नाच्या पोर्‍या पु . नाचकरी पहा . नाचाविणे क्रि . नाचाविणे पहा .

नाच     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : नृत्य

Related Words

नाच   नाच सुवाळो   शास्त्रीय नाच   उडता नाच   नाच गाना   नाच शैली   अंधळ्यापुढें नाच बहिर्‍यापुढें गायन   गुंपा नाच   कत्थककली नाच   कत्थक नाच   भरतनाट्यम नाच   मोहिनीअट्टम नाच   नंगा नाच घालणें   नाच करणे   नाच करप   नाच करपी   नाच न जाने आंगन तेढा   नाच नाच नाचावा लागणें   नाच मांडणें   पांच नागडो नाच   नाचगाणे   नृत्य   song and dance   ডান্স পার্টি   नृत्य समारोह   ନୃତ୍ୟ ସମାରୋହ   ਨ੍ਰਿਤ ਸਮਾਰੋਹ   નૃત્ય સમારોહ   dance   نَژُن گٮ۪وُن   मोसानाय   नाचप गावप   नृत्यम्   नृत्यशैली   नृत्य शैली   ناچ گانا   നൃത്തം   நடனம்   ಹಾಡು ನೃತ್ಯ   నృత్యము   নাচ   নাচ-গান   নৃত্য   নৃত্যশৈলী   ନାଚ   ନାଚ-ଗୀତ   ନୃତ୍ୟଶୈଳୀ   ਨ੍ਰਿਤ ਸ਼ੈਲੀ   ਨਾਚ   નૃત્ય શૈલી   ન્રુત્ય   નાચ ગાન   ನೃತ್ಯ   नृत्यगानम्   शास्त्रीय नृत्यम्   مذہبی رقص   சாஸ்திர நடனம்   ଶାସ୍ତ୍ରୀୟ ନୃତ୍ୟ   শাস্ত্রীয় নৃত্য   ਸ਼ਾਸ਼ਤਰੀ-ਨ੍ਰਿਤ   શાસ્ત્રીય-નૃત્ય   శాస్త్రీయ నృత్యం   ಶಾಸ್ತ್ರೀಯ ನೃತ್ಯ   ശാസ്ത്രീയ നൃത്തം   शास्त्रीय नृत्य   bounce   leaping   saltation   leap   نَژُن   bound   spring   नृत्यसमारोह   नाचगाना   नाचनागाना   मयूरनाच   घुमशण   नाचना गाना   खिंदडा   खिंदाडा   फुलबाजा   दांड्या रास   कथकली   अलागलाग   चंदीचंदावर   स्कॅण्डिनेवियी   गुंपा   छमछमप   थिरथिरां   थैथैयां   नटीण   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   नाचशाळा   नैन   लग्नदण्ड   लोकांनाच   सजिल्लें   मणिपूरी   घाळी   गजनाच   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP