Dictionaries | References

सडा

   
Script: Devanagari

सडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bare, void, free, detached, standing sole or single;--as a person unmarried, or unaccompanied by his wife and family, or having no retinue or baggage on the road, or having no secular embarrassments or engagements, or not entertained in service or occupied in work: also unemployed, unengaged, unhired, or unloaded;--as a vehicle, a beast, a man: clear and free generally from persons or matters entangling and impeding.
.
4 R or C Tableland upon the summit or the sides of a hill; esp. a long expanse or sheet of rock upon a hill; an elevated rocky plateau. सडा शिंपणें To sprinkle the cowdung-wash. Ex. एक वेगें झाडीत ॥ एक स्वहस्तें सडा शिंपीत ॥.

सडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sprinkling of thin cowdungwash.
  वाल, दे, टाक, शिंप. Fig. Scattering profusely (as of fruits &c.). A long sheet of rock upon a hill. A twisted and long cord.
  Bare, free, detached, standing single-as a person unmarried, or unaccompanied by his wife and family, or having no retinue or baggage on the road: also unemployed, unhired, unloaded-as a man, vehicle.

सडा     

वि.  एकटा , पाठीमागे ब्याद नसलेला , फटिंग , मोकळा , सडा फटिंग ;
वि.  वेगळा , स्वतंत्र .

सडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव   Ex. सकाळी अंगणात सडा घालतात.
noun  खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह   Ex. सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.
SYNONYM:
पखरण
See : एकटा, पठार, सडाफटिंग

सडा     

 पु. डोंगरपठार ; डोंगरसपाटी ; डोंगराच्या माथ्यावरील सपाट जमीन . तालुकियांत सडा आहे त्ये जागा बाहेरून माती आणून ... - वाडसमारो ६ . २४६ . सडे पठारी राहिलें स्वस्थ । - दावि ६२ . ३५ .
वि.  एकटा ; मोकळा ; वेगळा ; स्वतंत्र ; कांही एक मागें ब्याद नसलेला ; फटिंग ; रिकामा ; कामांत न गुंतलेला ; उप्योगांत नसलेला ; ओझे नसलेला ; भाडयानें व दिलेला ( गाडा , जनावर वगैरे ). आंत कानडा लोक फाकडा , शिपाई सडे तलवार - ऐघे १८३ .
 पु. नाडा ; रस्सी ; वळलेली सुताची दोरी ; सुतळी . मी वावडी तूं एक सडा नको मारूं आढा - सला २ . वावडीला जसा सडा मागें खेंचीत असतो ... - सासं २ . ४१८ . सडया - पु . ( कों ) पाणी काढण्याची दोरी .
 पु. १ शेणमाती , रंग वगैरेचा दाट वर्षाव . ( क्रि० घालणें ; टाकणें ; देणें ; शिंपणें ). घोसाळा कांकणाचा हाती । नारी सडे घालीताती । - शिशु ५९० . सदा सडे समार्जनें । घरी तुळशीची वृंदावनें । - कथा २ . ४ . १२२ . करुनि सडा संमार्जन गोपी कुंभ घेऊनि कुक्षी - घनश्यामाची भूपाळी . २ ( ल . ) पखरण ; विखरण ; उधळणी ( फुलें , फळें , रुपये नाणी वगैरेची - देवतेवर , माणसांच्या गर्दीत वगैरे ). जो ग्रंथ हाती घ्यावा त्याच्या पृष्टो पृष्ठो हा सडा सांपडेल - नि ७९२ . दिव्य सुमनांचा सडा तो विराजे चहूंकडा । - भारा बाल ११ . २९१ . होता सडा फुलांचा पडला । - विक १०० . ३ शेणसडा . सडासंमाजर्न , सडासारवण - न . केर काडणें , सडा टाकणें वगैरे ; झाडसारव ; झाडलोट ; सकाळचे शुद्धीचें काम .
०कारभार  पु. मोकळा , सरळ , उघड व्यवहार ; बिन घोटाळ्याचा व्यवसाय ; धंदा ; धोपट मार्गी काम ; देवघेव , व्यवहार वगैरे .
०धस वि. पु. १ धसकनंदन ; धसकटराव ; एकदम पुढें घुसणारा , अविचारी , उतावीळ ( मनुष्य ). २ सडा फटिंग ; सडेसोट ; आगापिच्छा नसलेला ; मागें कोणताहि व्याप , धरबंद नसलेला ( मनुष्य ).
०फटिंग  पु. बायकापोरें , लागाबांधा , इ० कांहीएक व्याप , पाश नसलेल्या मनुष्यास विनोदानें म्हणतात .
०फोक वि.  सरळ व तरतरित ; सडपातळ व देखणा ; अंगासरसा व नीटस ( मनुष्य ).
०मफलीस वि.  अविवाहित , एकटा व गरीबीतील मनुष्य ; काबाडकष्ट करून एकटा राहणारा . [ सडा + अर . मफलीस = गरीब ]
०साटा   साटटा साठ सोट - वि . १ निःसंग , बायकापोरें नसलेला ; एकटा . २ फांद्या नसलेला ( वृक्ष ). सडी - स्त्री . १ एकटी . मोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली । - ऐपो ११५ . सडी आयाती - स्त्री . निःसंगपणा ; संगराहित्य . ऐसा शरीरास संभोगाचिये राती । माजी धावतां सडीया आयती । तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली । - ज्ञा ७ . १३० . सडी फौज - स्त्री . तोफखाना , बुणगें वगैरे लटाबंर बरोबर नसलेली , लढाईच्या तयारीनें निघालेली फौज ; हलकी हत्यारें घेऊन जाणारी फौज . सडी बायको - स्त्री . मूल नसलेली स्त्री ; अंगावरील मूल नसलेली स्त्री . सडीसांड संडीसाट संडीसांट - स्त्री . १ मूल नसलेली स्त्री ; वांझ स्त्री . सडीसाट नयन किती वाट पहाति घनदाट अजुनि तरि हाट धरूनि शिघचढेल - राला ६७ . ५७ . २ एकटी स्त्री ; जिला कोणी नातेवाईक नाही अशी स्त्री . सडीसाक्ष सडीसाक्षी - स्त्री . मुखजबानीचा पुरावा . सडसाक्ष पहा . वाद्याकडे चालविल्यास सडीसाक्ष पडणार नाही . - वाडबाबा २ . ३६ . सडीस्वारी - सडेस्वारी - स्त्री . बरोबर लवाजमा न घेतां निघालेली स्वारी . केले सैन्य तयार सडीस्वारी संगे घेऊन । - ऐपो ४४५ . फौजेंत केली ताकीद सडेस्वारीला । - ऐपो २८३ . सडेलडधु सडेसांठ सडेसांट - वि . सडासोट ; फटिंग ; अविवाहित ; स्त्रीपुत्रादि परिवार नसलेला . सडेसोट - पु . सडासोट ; एकटा ; फटिंग . सडेसोटपणा - पु . बेमुर्वतखोरपणा ; रोखठोकपणा . सडेहूंपट सडेहुप्या - पु . १ ज्यांत मादी व पिले नसतात अशा वानरांच्या टोळीचा मुख्य , नायक . २ अविवाहित मंडळीतला ; ब्रह्मचारी .

Related Words

सडा   सडा कारभार   सडा धस   सडा फटिंग   सडा फोक   सडा मफलीस   सडा सोट   tableland   plateau   bombastic   declamatory   orotund   tumid   turgid   alone   lonely   lone   solitary   large   पखरण   शिडासांटा   संटया   शिडा   खुंटावरचा कावळा   opercullela padwickii   सडगाण   मफलीस   सामर्जन   छटकणी   शिंपडणें   सडशिंग   वर्षावणे   शिंतडणें   surly   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   सापसिंप   जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर   शिंडशिडीत   सडया   सरक्या   झिप   जरिदा   जरीदा   रिखाटा   विकुरणें   शिबका   सडासंमार्जन   वसाडा   सिंतोडा   जरारा   जरारी   शिपका   शिलेपोस   शिलेपोस्त   शिपणी   खांडणें   शिंपण   घाईमध्यें गलबला, म्‍हातारी म्‍हणे हेल घाला   अढा   कुक्षी   खच   संमार्जन   सडेतोड   झोटिंग   अवघडणें   नादार   शिंतोडा   सेक   हेल   सड   पडणे   रांगोळी   शिंट   मार्जन   उघडा   कुक्षि   रांड   अड   शेण   घर   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP