Dictionaries | References आ आम्मानें मेल्यारि अमास रावना, आन्नानें मेल्यारि पुनव रावना Script: Devanagari Meaning आम्मानें मेल्यारि अमास रावना, आन्नानें मेल्यारि पुनव रावना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) आई वारली तरी अमावास्या थांबत नाही, वडील वारले तरी पूर्णिमा थांबत नाही. कोणाकरितां अडत नाही. दिवस हे कसेतरी निघून जातात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP