Dictionaries | References

वांझ

   
Script: Devanagari

वांझ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  भुरगें जायना अशी बायल वा मादी जनावर   Ex. वांझ बायलेन अनाथालयांतल्यान एक भुरगें आपणायलें
MODIFIES NOUN:
बायल जनावर
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmবন্ধ্যা
bdबान्दि
benবন্ধ্যা
gujવંધ્ય
hinबाँझ
kanಬಂಜೆ
kasہانٛٹھ
malപ്രസവിക്കാത്ത
marवांझ
oriବାଞ୍ଝ
sanवन्ध्या
tamமலடான
telపిల్లలులేని
urdبانجھ , ناقابل تولید , عقیم
noun  भुरगीं जायनात अशी बायल   Ex. दोतोरान वांझेचें बरे तरेन निरिक्षण केलें
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वांझूट
Wordnet:
benবন্ধ্যা
gujવાંઝણી
hinबाँझ
marवांझ
oriବାଞ୍ଝ
sanवन्ध्या
urdبان

वांझ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A barren female. Pr. जिकडे गेली वांझ तिकडे झाली सांज. 2 A male lacking power of procreation. 3 An unproductive traffic or business.

वांझ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A barren female. A male lacking power of procreation. An unproductive traffic.

वांझ     

वि.  निपुत्रिक ;
वि.  निरर्थक , विष्फल , फायदा नसलेला , फोल , बेकार , वांझोटा ( उद्योग , उपक्रम , धंदा ).

वांझ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  अपत्य होत नाही अशी   Ex. ही म्हैस वांझ आहे.
MODIFIES NOUN:
महिला पशू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वंध्या वांझोटी
Wordnet:
asmবন্ধ্যা
bdबान्दि
benবন্ধ্যা
gujવંધ્ય
hinबाँझ
kanಬಂಜೆ
kasہانٛٹھ
kokवांझ
malപ്രസവിക്കാത്ത
oriବାଞ୍ଝ
sanवन्ध्या
tamமலடான
telపిల్లలులేని
urdبانجھ , ناقابل تولید , عقیم
noun  जिला मूलबाळ होत नाही अशी स्त्री   Ex. डॉक्टरांनी वांझेची व्यवस्थित तपासणी केली.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वंध्या निपुत्रिक स्त्री वाजौटी वाजौठी
Wordnet:
benবন্ধ্যা
gujવાંઝણી
hinबाँझ
kokवांझ
oriବାଞ୍ଝ
sanवन्ध्या
urdبان

वांझ     

 स्त्री. 
 पु. 
( कों . ) सुकत आलेला , बिनपाण्याचा नारळ .
वंध्या ; निपुत्रिक स्त्री . शल्या तैसी नवांझ वेणेची । - मोकर्ण २७ . १४ . - ज्ञा १२ . १३५ .
निपुत्रिक , संतानक्षम पुरुष .
( गो . ) खोबरे नसलेला नारळ .
निष्फल उद्योग ; बेफायदा धंदा . - वि . निष्फल ; निरर्थक ; फोल . कोरडेचि बोल फोस वांझ । - तुगा १०८३ . [ सं . वंध्या ; प्रा . वंज्झा ; पं . वंझा ; सिं . वांझ ; हिं . बांझ ; गु . बांझणी ; बं . बांझा ; का . बांजि ]
०खडा  पु. गर्भधारणा न व्हावी म्हणून घ्यावयाचे औषध .
०ट   टोळी स्त्री . वंध्या ; वंध्येस उपहासात्मक शब्द ( गो . ) वांझडो - टो . - वि . व्यर्थ . तैसे दृश्य कां द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा । - अमृ ७ . २४४ .
०तिथी   तीथ स्त्री . ज्या दिवशी कोणतेंहि कर्म , विधि विहित नसतो असा दिवस . वांझा वि . वांझ पहा .
ज्या फुलापासून फल उत्पन्न होत नाही असे .
गरे नसलेला ( फणस ); दाणे नसलेली ( शेंग , कणीस वगैरे ).
ज्यास फुले येतात पण फळे येत नाहीत असा ( वृक्ष - पोपया , बकुल वगैरे ).
निष्फल ; बेकायदा ; निरर्थक ( धंदा , श्रम , काम , हंगाम ).
ज्या दिवशी व्यवहार झाला नाही , जमाखर्च नाही असा ( दिवस ). वाझीतिथी - तीथ - वांझतिथी पहा . वांझी पुनव - पूर्णिमा - स्त्री पौषशुद्ध पौर्णिमा . या दिवशी अनेक मुले असलेल्या स्त्रीस सुवासिनी म्हणून बोलावितात . वांझे - वि . निष्फळ ; व्यर्थ . - ज्ञा १८ . ११९ . वांझेढक - - पुअव . बिनपाण्याचे , पाऊस न आणणारे मेघ , ढग , वांझो - वि . ( गो . ) वांझा . वांझोटा - टी - डा - ळा - वि . ( उप . ) वांझ ; निपुत्रिक . जैसी एकचिवये वांझोटी । - ज्ञा ६ . १२१ . वांझोले - - ळे - वांझौळ - ळे - न . वांझ फूल . म्हणोनि वांझोळे व लगती देखा । - ज्ञा १० . ३३३ . - वि . व्यर्थ ; निष्फळ . ये दोन्हीहि वांझौले । दोन्ही जाली । - अमृ ८ . १७ .

Related Words

वांझ   वांझ वियोंस, काळ पडोंस   जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज   वांझ तीथ   वांझ ती वांझ नि लोकांच्या पोरावर लळा   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   sterile   বাঁজী   વાંઝણી   بان   ہانٛٹھ   बाँझ   वन्ध्या   ବାଞ୍ଝ   बान्दि   പ്രസവിക്കാത്ത   மலடான   పిల్లలులేని   વંધ્ય   ಬಂಜೆ   বন্ধ্যা   മച്ചി   மலடி   గొడ్రాలు   infertile   unfertile   ਬਾਂਝ   निपुत्रिक स्त्री   वांझूट   वंध्या   वांजेल   वाजौटी   वाजौठी   वांझोटी   वांज   वांजट   वांजतिथि   वांजा   लाडा   गोड्ड   ग्वड्ड   सोट्ट   वांझोडा   वांझपणा   वांझोटा   चिरगुटे घालोनि वाढविलें पोट। गरभार बोभाट जनामध्यें   वांझेला प्रसुतीच्या वेदना माहीत नसतात   वांझेला वेणा काय माहीत?   capillitium   गोडु   लाढा   आरंधें   कुळकलंकी   बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक   मोहाळ   खडीण   वांज वियेंवक आनी दुकळ येवक एक जाले   वंध्य   food body   paraphysis   कुसावा   बांडी   शींस   वंडा   लाटा   abortive   खाकर   नसबंदी   खडण   barren   abortion   सुनका   अनपत्य   खांकर   कुसवा   दुभणे   शीस   जननी   विणें   बांड   वाय   fruit   खुंटा   केळ   कोरडा   सर्प   सडा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP