|
पु. सर्व अर्थी आंकडा , आकडी पहा . संख्या ; अंक ; गणितांतील एक चिन्ह . बांकदार , वांकडें टोंक ; आंकडी ; हूक . ( ल . ) विंचू किंवा खेंकड्याची नांगी . लांब मिरची किंवा चिंच , चिंचेचा आकडा . टोंक ; शेंडा . आंकड्याचें पान तैसे आवाळुवा वरी आंकडे । धगधगीत दाढांचे । - ज्ञा ११ . ३६३ . घोडा ( छत्रीचा वगैरे ). ( जरतार धंदा ) फिरकींतून जाणार्या तारेस एकाच दिशेनें फिरण्यास लावणारें यंत्र . ( गो . ) अंगठा . [ सं . अंक = खूण करणें , अंक = चिन्ह , आंकडा ] ०वळणें थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें . ०मोडणें बसणें - विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या ढुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें . आंकड्यास येणें लोंबणें लवणें - वांकणें , पिकणें ( शेत , पीक , धान्याचीं कणसें ). कितेक भारें आकड्या लवती - सप्र १२ . ४३ .
|