Dictionaries | References

काकडा

   
Script: Devanagari
See also:  कांकडा , कांकडी , काकडी , काकांडा

काकडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तोडा, काडवात

काकडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

kākaḍā a Young and succulent; green and sappy; of just-matured sap. See जारस.

काकडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A coarse wick of cloth. An unripe fruit.

काकडा     

 पु. १ ( कों .) पुरतें पिकलें नसलेलें भात पीक वगैरे . कोंवळें कच्चें फळ ( पेरु इ० ); ( गो .) काकडो . - वि . लहान , व रसभरित हिरवा व रसाळ . जरास पहा .
 पु. १ कापडाच्या चिंधीची वळलेली वात . ' त्रिगुन काकडा द्वैतघृतें तिंबिला । ' - दावि २६० . २ दिव्याची वात . ३ काठींला चिरगुट गुंडाळून त्यावर तेल ओतुण पेटाविलेली मशाल . ' सुक्ष्माहि रविकाराहुनि बहुत तमा काय कांकडा खातो । ' - मोभीष्म ५ . ६ . ४ कापडाचे बारीक गुंडाळी - दोरी . ५ ( ल .) चामड्याच्या चाबकाचें टोंक ; चावकाच्या वाद्या प्रत्येकी . ६ वादीनें मारलेला फटकारा , तडाखा ७ ( ल .) लांब आंकडा ( चिंच वगैरेचा ). ८ ( खान . ल .) विंचवाचे वळलेली नांगी .
पुस्त्री अतिशय थंडी ; अंग गारठविणारी थंडी . ( क्रि . भरणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP