Dictionaries | References

अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी

   
Script: Devanagari

अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी

   एखाद्या मनुष्याचा एखाद्या प्रसंगीं जेव्हां अपमान होतो तेव्हां त्यामुळें त्याला जी चीड येते तीमुळेंच तो प्रयत्न करण्यास प्रवृत्त होऊन अपमानाचें मूळ जें पारतंत्र्य तें झुगारुन देतो. यामुळें स्वातंत्र्याची प्राप्ति होण्याचें मूळ कारण परतंत्रतेमुळें होणार्‍या अपमानाची जाणीव हें होय. चाणक्याचा अपमान झाल्याबरोबर जसा त्यानें नंद राजांचा उच्छंद केला किंवा शिवाजीनें मुजरा करावयाचें टाळण्याकरितां स्वतंत्र्य राज्य स्थापलें त्याप्रमाणें अपमानाची चीड आलेला मनुष्य स्वातंत्र्याची आराधना करुं लागतो.

Related Words

अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी   भेटी   पोटीं   निराळें पोटीं   पोटीं पिकणें   पोटीं नागविणें   पोटीं घालणें   पोटीं धरणें   उपासी पोटीं   पोटीं पाडणें   दिव्याचे पोटीं काजळ धरणें   एखाद्याला पोटीं घालणें   (अन्याय) पोटीं घालणें   (अपराध) पोटीं घालणें   पोटीं पाय सूदणें   पोटीं माती पडणें   सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर   दीपा पोटीं काजळ   सूर्या पोटीं शनैश्र्वर   पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी   पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   बुधे भेटी, ने फेरी नहीं भेटी   भरल्या पोटीं   रिकाम्या पोटीं   युक्तिच्या पोटीं   युक्तीच्या पोटीं   पोटीं जन्मणे   पोटीं पडणें   होती कळा   होती वस्त   होती वाट   होती वेळ   होता देवाच्या भेटी, तेणें तुटती जन्माच्या गांठी   उपासी पोटीं अन्न ठेवणें   उरीं पोटीं करणें   उरीं पोटीं धरणें   उंसाच्या पोटीं काऊस   विरोधाच्या पोटीं प्रगति असते   सागराच्या पोटीं, चिखलाची भरती   संस्कृताच्या पोटीं निफजली मर्‍हाटीः   वाघाचे पोटीं कोल्हे   जें पोटीं, तें होटीं   तिच्या पोटीं बत्ती लागो   रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी   रंग भोळा, पोटीं चाळा   पाठीं ना पोटीं   पाठी पोटीं पिकणें   पाय पोटीं जाणें   पोटीं आलं, साव झालं   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   पोटीं संतान नसणें   कारागिराची माहिती, कामावरून होती   अनेक लहान होती महान्‍   मस्करी करतां कुस्करी होती   होती नव्हती तितकी केली   होती रग, केली धग   वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी   वासनेच्या पोटीं, सगळया जगाची रहाटी   शुद्धबीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं ||   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   धनराच्या ओंठीं, तें मेंढरांच्या पोटीं   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   बुधे वलावी बेटी ते कदी न आपने भेटी   मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती   गरज लागती, लज्‍जा दूर होती   एकापासून संतति, विभागी सारखे होती   गोड दारूची खाटी, सहज होती   दशा फिरती, सोन्याची माती होती   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   असून गांठीं, न खाय पुरते पोटीं   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   दारू पोटीं जिरती, शब्द ओठीं तरती   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं   पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   आरंभी कज्जा करिती, निवारतां कष्टी होती   काम वहिवाटल्‍या अंती, मनुष्‍याची परीक्षा होती   ईश्र्वराने मनुष्या केलें सात्त्विक, स्वबुद्धीनें होती अधार्मिक   करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार   असतां चांगली आघाडी, होती बरवी पिछाडी   अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती   अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती   जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   दुसर्‍याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती   चांगल्‍या मनुष्‍यास पुत्र, होती वाईट विचित्र   चुकी मनुष्‍यापासून होती, शोधतांना कठीण पडती   तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती   बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती   यात्रा चालली पंढरपुरीं, अभक्त होती दुराचारी   दैव नसतां अनुकूल, होती आप्तहि प्रतिकूल   निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती   पडतील हस्त, तर कुळवाडी होती मस्त   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP