Dictionaries | References

होत होत

हळूहळू
दिवसेंदिवस. " उपास न पडतां रोजबरोज खायाला सांपडे आणि होत होत घोडीं तवाना होत ऐसें करणें." -रा २८.

Related Words

चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   होत होत   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं   पशूका होत पनैया, नरका कछु नही होत, जो नर करणी करे तो नरका नारायण होत   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं)   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   कांही बोलल्‍यावांचून काम होत नाहीं   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   स्त्रिया सधनानुकुल होत   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   घडीच्वा प्रहर होत नाहीं   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   बायकांना लोण्याची सवतहि सहन होत नाहीं   धाडस केल्याशिवाय संपत्ति प्राप्त होत नाहीं   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   साधूसंगें साधु भोंदूसंगे भोंदू वादूसंगे वादू होत असे   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP