Dictionaries | References ज जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जसजशी मैत्री जुनी होत जाते तसतशी ती दाट होते. Related Words जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते दृढ जशी सृष्टि वाढते, तशी मनुष्यें शहाणीं होत जातात जशी नियत, तशी बरकत जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते जशी कामना, तशी भावना जशी देणावळ, तशी धुणावळ मैत्री जशी चाकाची गति, तशी मनुष्याची स्थिति जशी चाकरी, तशी भाकरी रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते जाते दृढ प्रतिज्ञा साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते होत होत मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी दूधपाण्यासारखी मैत्री मैत्री करणे दक्षिणा तशी प्रदक्षिणा जशी काया, तशी छाया जशी कुडी, तशी पुडी जशी जोड, तशी मोड जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा जशी दानत, तशी बरकत जशी दिता, तशी घेता जशी दृष्टि तशी सृष्टि जशी शक्ति, तशी भक्ति जशी शाळा, तशी बाळा खाण तशी माती करणी करावी तशी भरणी भरावी घरासारखा गुण, सासू तशी सून पगड़ी बदलना झगडा तोडी मैत्री लाभाविणें मैत्री तोडूं नये एका घोवानें म्हातारी होत नाहीं जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं माय तशी बेटी, गहूं तशी रोटी जशी खाण तशी माती, नी आवै तशी धुती खाण तशी माती, नी आवै तशी पुती देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक जाती तशी पुती, आत्ती तशी भाची जाती तशी पुती, खाण तशी माती आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते, मग वैभव भिन्न मैत्री ही क्वचितच पूर्णत्वाला पोहोंचते जाती तशी पुती गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं) तुटली मैत्री जडली जाती, अखंडित चालत नसती शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं कमी होत असलेला चुटक्यांचा मांडव होत नाहीं फुकाचें गांवजेवण होत नाहीं मेंढी जाते जिवानिशीं खाणार म्हणतो वातड वारा येईल तशी पाठ देणें वारा येईल तशी पाठ फिरविणें वारा वाजेल तशी पाठ देणें वारा वाजेल तशी पाठ फिरविणें वारा वाहील तशी पाठ देणें माय तशी लेक, तमाशा देख सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें वारा वाजेल तशी पाठ ओवावी वारा वाजेल तशी पाठ करावी वारा वाजेल तशी पाठ द्यावी वारा वाहील तशी पाठ ओवावी वारा वाहील तशी पाठ करावी वारा वाहील तशी पाठ द्यावी आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते राष्ट्रांची रचना शाळांतून होत असते खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत) उपकार स्मरतां मैत्री चालती, त्यावरून दुसरी जडली जाती एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी भीक मागून श्राद्ध होत नाहीं जानवें घातल्यानें ब्राह्मण होत नाहीं हिर्याची परीक्षा घणावांचून होत नाहीं खाण तशी माती, आणि आत तशी भाची जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें नियत तशी बरकत वय तशी प्रवृत्ति कोरडी मैत्री मैत्री असणे friendship चिमटी चिमटीनें लंका लुटली जाते दोस्ती एका पूजेनें देव म्हातारा होत नाही यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो गोड शब्दाने होतें तें रागानें होत नाहीं उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण एका दिवसांत घर बांधून होत नसतें धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं भोग्या मिळेल तशी रात्र काढावी दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं अनम्य मजबूत inflexible Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP