TransLiteral Foundation

ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील

कोणालाहि स्वस्थ बसूं देणार नाहीं.

Related Words

बाई   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   नारळांत पाणी, ही देवाची करणी   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   हिंगे-हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   जा बाई मेलं !   भुरका-भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   शेजारीण-शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात   कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई-आत्‍या बाई   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   विंचवाला खेटरांचा मार   बोलण्यांत पट्ट राघू, कामाला आग लागू   म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड   देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   कामाला मरावें, खरवडीला जपावें   मामाचा वशिला, आला नाहीं कामाला   कीस बाई कीस   किकीचें पान बाई किकीचें पान   पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   ही काळरात्र चालली आहे   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   वियोग-वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   भिन्न-भिन्न मैत्री ही क्वचितच पूर्णत्वाला पोहोंचते   बकर्‍याच्या आई ! किती काळजी करशील बाई !   आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी   बाई आल्या पणांत आणि बोवा बसले कोनांत   बाई मी भोळी, लुगड्यावर मागती चोळी   ओळख ही सोन्याची खूण   प्रीतीची बाई खांद्यावर घेणें   भक्ति ही संकटकालीं जन्म पावते   शत्रु-शत्रुची उपेक्षा ही दुःखाची अपेक्षा   बाई (य) लीला तूप, आईला धूप   चार ही ठाव   आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती   बाई आली पणांत, बोवा बसले कोनांत   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   दे ग बाई जोगवा ! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   अपरुपाई-बाई   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई   आग लावील आणि विझली की नाही जाऊन पाहीलः   आली मेजवानीला, तर लावली कामाला   ऊठ खापर्‍या, लाग कामाला   कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई-आत्‍या बाई   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   घाईत घाई, न्हाण आले म्‍हातारे बाई   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   तिघावरचा आरा, लावील कोण थारा   दादा बाबा करणें-बाबा पुता-बाई करणें   बाई   भुरका-भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   मामाचा वशिला, आला नाहीं कामाला   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   शिंप्याला सुई, कुटुंबाला बाई   सुद्धा   ही   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भुम्या

  • , a ruttier. 3 A road-guide. 
  • m  A long-established resident of a place; a road-guide. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.