Dictionaries | References

हिशेबीं द्यावें घ्यावें

हिशोबी देणें घेणें निघेल तें कोणालाहि सोडूं नये. व्यवहारांत नेहमीं चोख असावें.

Related Words

हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   हिशेबीं द्यावें घ्यावें   रामाचें नांव घ्यावें लागणें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   पोटाला द्यावें, काम घ्यावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   आधी द्यावें आणि मग घ्यावें   जसें ज्‍यांनी द्यावें, तसें त्‍यांनी घ्‍यावें   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   हिशेबीं नाडतो, आणि पेंवणार वुडतो   बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती   हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें   किल्‍ला घ्‍यावा पण कोणाचे नांव न घ्‍यावें   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   वारें आहे तों उपणून घ्यावें   कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   पदरचें द्यावें व चौघांत यावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें। चित्तीं असो द्यावें समाधान।।   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं   फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती?   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   भन्नंगे भन्नंगा काई द्यावें   एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP