Dictionaries | References ह हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं Meaning Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | मनुष्याचे जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोंपर्यंत त्याचें सर्व यथास्थित चालत असतें पण ते थकले म्हणजे कठिण पडतें याकरितां हातपाय थकल्यावर काय करावयाचें याची योजना कांहीं तरी केलीं पाहिजे. Related Words SUGGEST A NEW WORD! मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला कांहीं न होतेला लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा कांहीं नव्हतेला कांहीं कांहीं काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला कांहीं एक न लागणें कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ कांहीं बोलों नये ऐसें कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें खर्याला कांहीं भय नाहीं प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली असून गांठीं, न खाय पुरते पोटीं कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं समिधा फुलें दुरवा, हा ब्राह्मणाचा ठेवा घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया रोकड गांठीं, इजत मोठी झाडें लावा, बागा मुलांनातवां ठेवा आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी कांहीं मेळवी, मग जेवी कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्न नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं गुळाची गोडी कांहीं खाल्ल्यावांचून समजणार आहे? कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात खालीं लवावें तर कांहीं मिळावें नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं । धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना मथुरेचा पेढा कांहीं निराळा जिवाची केली लाही, त्याचें तुला कांहीं नाहीं काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा? अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं जो जातांना त्वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक कांहीं नसो पण पाटील दादला असो कामांत चूर दिसती, कांहीं करीत नसती : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All अंबऋषी राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र लळित - पदे ४१ ते ४९ लळित - पदे ४१ ते ४९ उपदेशपर पदे - भाग ६ उपदेशपर पदे - भाग ६ संतमहिमा - अभंग १ ते १० संतमहिमा - अभंग १ ते १० स्फुट अभंग - वैराग्यशतक स्फुट अभंग - वैराग्यशतक रुक्मांगद राजाचें चरित्र रुक्मांगद राजाचें चरित्र अभंग - ६३१८ ते ६३२४ अभंग - ६३१८ ते ६३२४ राममंत्राचे श्लोक राममंत्राचे श्लोक बोधपर अभंग - ४७७१ ते ४७८० बोधपर अभंग - ४७७१ ते ४७८० अभंग - ६४१५ ते ६४२५ अभंग - ६४१५ ते ६४२५ जनांस शिक्षा अभंग - ५८९१ ते ५९०० जनांस शिक्षा अभंग - ५८९१ ते ५९०० बोधपर अभंग - ४८५१ ते ४८६० बोधपर अभंग - ४८५१ ते ४८६० जनांस शिक्षा अभंग - ५८११ ते ५८२० जनांस शिक्षा अभंग - ५८११ ते ५८२० श्रीयाळ चरित्र श्रीयाळ चरित्र आत्मसुख - अभंग ८१ ते ९० आत्मसुख - अभंग ८१ ते ९० नाटाचे अभंग - ७१८० ते ७१८९ नाटाचे अभंग - ७१८० ते ७१८९ अभंग - ८३६१ ते ८३७० अभंग - ८३६१ ते ८३७० काव्यरचना - उद्योग काव्यरचना - उद्योग बोधपर अभंग - ४७८१ ते ४७९० बोधपर अभंग - ४७८१ ते ४७९० जनांस शिक्षा अभंग - ५६६१ ते ५६७० जनांस शिक्षा अभंग - ५६६१ ते ५६७० बोधपर अभंग - ४९२१ ते ४९३० बोधपर अभंग - ४९२१ ते ४९३० ह्याळसेन कथा - अभंग १०१ ते १२५ ह्याळसेन कथा - अभंग १०१ ते १२५ जनांस शिक्षा अभंग - ५८२१ ते ५८३० जनांस शिक्षा अभंग - ५८२१ ते ५८३० ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा करुणासागर - पदे १३५१ ते १४०० करुणासागर - पदे १३५१ ते १४०० अभंग - ८३०१ ते ८३१० अभंग - ८३०१ ते ८३१० स्कंध १ ला - अध्याय १३ वा स्कंध १ ला - अध्याय १३ वा समाधान - ऑगस्ट १० समाधान - ऑगस्ट १० श्रीनाथलीलामृत - अध्याय १८ वा श्रीनाथलीलामृत - अध्याय १८ वा पांडवप्रताप - अध्याय २० वा पांडवप्रताप - अध्याय २० वा स्फुट पदें - पदे ७१ ते ८० स्फुट पदें - पदे ७१ ते ८० श्रीआनंद - अध्याय पांचवा श्रीआनंद - अध्याय पांचवा साईसच्चरित - अध्याय २३ वा साईसच्चरित - अध्याय २३ वा पांडवप्रताप - अध्याय २४ वा पांडवप्रताप - अध्याय २४ वा आत्मसुख - अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग २६१ ते २७३ बाळक्रीडा - ६६९१ ते ६७०० बाळक्रीडा - ६६९१ ते ६७०० सद्गुरू - जुलै २० सद्गुरू - जुलै २० अध्याय ३७ वा - श्लोक २१ ते २५ अध्याय ३७ वा - श्लोक २१ ते २५ राम गणेश गडकरी - कवीचा वधूवरांस आहेर शार्... राम गणेश गडकरी - कवीचा वधूवरांस आहेर शार्... अध्याय ५४ वा - श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५४ वा - श्लोक ५१ ते ५५ संत कर्ममेळांचे अभंग - अभंग १६ ते २० संत कर्ममेळांचे अभंग - अभंग १६ ते २० अध्याय ३ अध्याय ३ अध्याय तिसरा - संसार स्थितिवर्णन अध्याय तिसरा - संसार स्थितिवर्णन साईसच्चरित - अध्याय १९ वा साईसच्चरित - अध्याय १९ वा बोधपर अभंग - ५२७१ ते ५२८० बोधपर अभंग - ५२७१ ते ५२८० राम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;... राम गणेश गडकरी - कुंडल कृष्णाकांठीं नाहीं;... अंक पहिला - प्रवेश दुसरा अंक पहिला - प्रवेश दुसरा भाग २ - लीळा २११ ते २२० भाग २ - लीळा २११ ते २२० श्रीवामन अवतारचरित्र श्रीवामन अवतारचरित्र पंचीकरणादी अभंग - ४६ ते ५२ पंचीकरणादी अभंग - ४६ ते ५२ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP