Dictionaries | References

हंसायला आहेत, पोसायला नाहींत


एखाद्या मनुष्याला हंसणारे पुष्कळ असतात पण त्याची चौकशी करुन त्याचें दुःख निवारण करण्याची अगर त्यास मदत करण्याची कोणी काळजी घेत नाहीं.

Related Words

दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   निसर्गाचे कायदे स्थिरस्वरुपी आहेत   दुःखावरचे डाग निघत नाहींत   नवस फळत नाहींत, सायास फळतात   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   ती गेली पण ते गेले नाहींत   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   वाघाचे वाडे वसत नाहींत   अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत   जगास पुष्‍कळ डोळे आहेत   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   कोंकणी देव मोठे कडक आहेत   कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत?   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   पोट भरतें पण डोळे भरत नाहींत   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   राखण न करणारा कुत्रा, निकामी बैल व भारभूत झालेला मनुष्य हे नेहमीं कुटुंबाचे शत्रु आहेत   (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत?   तुझ्या बारशाच्या घुगर्‍या खाल्‍ल्‍या आहेत   आहेत   जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   शेटानें आंबे पडत नाहींत   हानि-हानि, लाभ, मृत्यु, हीं सांगून येत नाहींत   चोराचे वाडे वसत-वसले नाहींत   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   सर्वच पदार्थ पांढरे नाहींत   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   मुला, तुझ्या सठीच्या मीं घुगर्‍या खाल्ल्या आहेत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP