Dictionaries | References

सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं

सूर्य कधींहि थंड होत नाहीं म्हणून तो शिळा म्हणतां येत नाहीं. अग्नि पाहिजे त्या जातीचा, हवा त्या ठिकाणचा असला तरी तो सर्व जातींत धकतो. सबब त्यास ओंवळा म्हणता येत नाहीं. आणि ज्या पाण्यानें पारोशीपणा नाहींसा होतो, तेंच जीचें रुप आहे अशी गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं. तीर्थोदकंच वन्हिश्र्च नान्यतः शुद्धिमर्हतः l भवभूति उत्तररांम.

Related Words

सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   अग्नि   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   चूल आणि मूल   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   एकल्याचें चौगांनीं जेंव येत, पुण चौगांचें एकल्याच्यान जेंव नज   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   तिवाटांची माती येत नाहीं-समजत नाहीं   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   धग येत बसणें   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं)   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   आकाशाक निसणि लायल्यारी खइथांइ चढ येत?   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   आवै-बापुय सोडूं येत, पुण शेजारी-सामारी सोडुं येता?   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गेलेली वस्‍तु परत येत नसते   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   बेशुद्धि-बेशुद्धि एकदम येऊं शकते, उलट शुद्धि मात्र हळू हळू येत येत येते   मारली हांटली येत नाहीं   शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   हानि-हानि, लाभ, मृत्यु, हीं सांगून येत नाहींत   अग्नि   अग्नि II.   अग्नि III.   अग्नि IV.   अग्नि VI.   अग्नि VII.   अग्नि देणें   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   आकाशाक निसणि लायल्यारी खइथांइ चढ येत?   आकाशी वाळते आणि पाताळी लोळते   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   आणि   आळशावर गंगा   आवै-बापुय सोडूं येत, पुण शेजारी-सामारी सोडुं येता?   एकल्याचें चौगांनीं जेंव येत, पुण चौगांचें एकल्याच्यान जेंव नज   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही   ओठ पिळल्यार दुध येत   कणिक आणि कुणबी तिंबल्‍या खेरीज मऊ येत नाहीं   कपाळाला कपाळ घासल्‍यानें दैव येत नाहीं   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   गंगा   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गेलेली वस्‍तु परत येत नसते   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   तापल्‍या पाण्यास चव नसते-येत नाहीं   तिवाटांची माती येत नाहीं-समजत नाहीं   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   दुबळा आणि खजेला   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   धग येत बसणें   नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं)   पाऊस पडे आणि माती तुडे   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.