Dictionaries | References

सून गोटो खायना, मडकेंत काय ना

( गो.) सासू सुनेच्या कोत्या भुकेची तारिफ करते
पण खरें पाहातां अन्न शिजविलेलीं भांडीं रिकामींच असतात ! कोत्या भुकेच्या सुनेनें अन्नाचा अगोदरच फडशा उडविलेला असतोः तु०- माझें जेवण चुलींत.

Related Words

सून गोटो खायना, मडकेंत काय ना   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   एक ना धड, भाराभर चिंध्या   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   बसन म्हळ्या सावळी ना, आनी धरीन म्हळ्या ताळी ना   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   दोळ्या दोळ्याक भेट ना, शेजारा आसून गुर्तु ना   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   यज्ञ पुरोडाश कावळयास काय   येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें   गोटो   अधिक सून पाहुण्यापुढें   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   चव ना ढव, दडपून जेव   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   बेल ना पत्री, पूजा करायले निघाली चत्री   मरणानंतर डाक्टराचा काय उपयोग?   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   विजणा-ना   वेळ ना वार, खादाड मागे जोगवा   व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   स्वार्थाक दोळे ना   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   कसा काय   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गोटो   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   दलालास दिवाळें काय   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   भरल्या गाडयास सूप जड काय   भोगणें-भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   मातल्या घरीं वाण देऊन काय उपयोगी   रगाडयांत गेलें काय नि आलें काय   वाटींत सांडलें काय आणि ताटांत सांडलें काय, एकच   सून   साल-साल गेलें म्हणून संसार गेला काय   हातचो चणो म्हार खायना   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.