Dictionaries | References

सती

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
सती  f. af. See below
सती  f. 1.f. (fem. of सत्; for 2. See p. 1138, col. 2) her ladyship, your ladyship (= भवती, sometimes = ‘you’), [MBh.]
सती-तरा   a good and virtuous or faithful wife (esp. applied in later use to the faithful [popularly called Suttee] who burns herself with her husband's corpse, [W.]; compar., सति-त्° or सत्-त्°), [Kāv.]; [VarBṛS.]; [Kathās.] &c.
See also: सती - तरा
a wife, female (of an animal), [BhP.]
a female ascetic, [MW.]
a fragrant earth, [L.]
two kinds of metre, [Col.]
N. of the wife of विश्वामित्र, [RV.]
of the goddess दुर्गा or उमा (sometimes described as Truth personified or as a daughter of दक्ष and wife of भव [शिव], and sometimes represented as putting an end to herself by योग, or at a later period burning herself on the funeral pyre of her husband), [Pur.]; [Kum.]
of one of the wives of अङ्गिरस्, [BhP.]
-देवी   of various women of modern times (also ), [Cat.]
See also: देवी
सती  f. 2.f. (for 1. See p. 1135, col. 1) = साति, [L.]

सती [satī]   1 A virtuous or good woman (or wife); सती सती योगविसृष्टदेहा [Ku.1.21;] [Ki.11.5;] esp. applied to one who burns herself with her husband's corpse.
A female ascetic.
 N. N. of the goddess Durgā or Pārvatī; पर्यस्तं नन्दया सत्या स्नानपुण्यतरोदया । विलोक्य भूतेशगिरिम् [Bhāg.4.6.22;] [Ku.1.21.]
A kind of fragrant earth.
A wife or female (of an animal).

वि.  तपस्विनी , पतिव्रता , साध्वी .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A chaste and virtuous wife. Applied esp. to the wife who, on being widowed, burns herself with the corpse of her deceased husband. Pr. सतीचे दारीं बत्ती शिदळीचे दारीं हत्ती The virtuous are destroyed whilst the wicked are exalted. Agreeing with the Hindustání पतिबरता भूखी मरे पेढे खाई छिनाल. सती जागविणें To keep watch over the embers of a burned सती. सती जाणें. To become a सती, i. e. to devote herself to the funeral pile with the corpse of her husband.

 स्त्री. १ पतिव्रता ; साध्वी ; तपस्विनी . सती आणि सत्पुरुख । दानशील याज्ञिक । - ज्ञा १६ . ४०२ . सतीला नाहीं बती हती आहे शिंदळीच्या वरीं । - पला १२ . २८ . २ पतिमृत झाला असतां त्याच्या प्रेताबरोबर सहगमन करणारी स्त्री . ३ पार्वती . ४ स्त्री ; पत्नी . कशी नलसतीच होय दमयंती । - र २ . सती जागविणें - सती गेलेल्या स्त्रीच्या चितेवर पहारा करणें . सती जाणें - मृतपतीबरोबर सहगमन करणें . सतीचा लाल - पु . १ शब्दशः पतिव्रतेचा पुत्र . २ ( ल . ) सत्पुरुष ; पवित्र मनुष्य . सखीचा लाल या हिंदी वाक्प्रचारावरून चुकीनें . सतीचें वाण - न . सती जाणार्‍या स्त्रीनें त्या प्रसंगीं दिलेलें वाण . यावरून कधीं न मोडतां येणारें वचन ; दृढ प्रतिज्ञा ; प्राणावर बेतली असतांहि न मोडणारा निश्चय . सतीचें तें घेतां वाण । बहु कठिण परिणामीं । - तुगा ३४१९ . लाविला जिव्हारीं बाण , घेऊन सतीवाण प्राण देतें - प्रला १०८ . सतीचें वाण घेणें , सतीचें वाण उचलणें , सतीचें वाण स्वीकारणें , सतीचें वाण अंगीकारणें - वरील प्रमाणें दृढप्रतिज्ञा करणें ; एखादी गोष्ट पतकरणें . बा निःशंक सतीचें घेवूनि सतीच हर्षती वाण . - मोशल्य २ . ३५ . सतीचें वाण ठेवणें , सतीचें वाण मांडणें - वरील प्रमाणें प्रतिज्ञा करावयास सांगणें ; पैजेचा विडा मांडणें . [ सं . ]

सती n.  अंगिरस् ऋषि की पत्‍नी, जिसने अथर्वन् अंगिरस् को पुत्र के रूप में स्वीकार किया [भा. ६.६.१९]
सती II. n.  दक्ष एवं प्रसूति की कन्या, जो देवी का एक प्रमुख अवतार मानी जाती है (देवी तथा शक्ति देखिये) विष्णु के अंश से यह उत्पन्न हुई [पद्म. सृ. १९] । नारी सृष्टि का निर्माण करना देवी के इस अवतार का प्रमुख उद्देश्य था [शिव. शत. ३];[ दे. भा. ७] । इसके पति शिव का अपमान किये जाने के कारण, इसके दक्षयज्ञ के अग्निकुण्ड में आत्माहुति देने की कथा सभी पुराणों में प्राप्त है [भा. ४];[ वायु. १०.२७];[ मत्स्य. १३.१४-१६];[ पद्म. सृ. ५];[ कालि. १८] । किन्तु शिव के द्वारा इसका त्याग किये जाने के कारण, इसके देहत्याग करने की चमत्कृतिपूर्ण कथा भी कई पुराणों में प्राप्त है [शिव. रुद्र. स. २५]
सती III. n.  विश्वामित्रऋषि की पत्‍नियों में से एक ।

Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
SATĪ   A birth of Devī Pārvatī. (For more details see under Pārvatī).

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A chaste and virtuous wife. The wife who burns herself with the corpse of her deceased husband.
सती जागविणें   To keep watch over the embers of a burned सती.
सती जाणें.   To become a सती, i.e. to devote herself to the funeral pile with the corpse of her husband.

Keyword Pages

  • सती हृदय
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १ ते १०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ११ ते २०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक २१ ते ३०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ३१ ते ४०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ४१ ते ५०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ५१ ते ६०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ६१ ते ७०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ७१ ते ८०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ८१ ते ९०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक ९१ ते १००
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १०१ ते ११०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १११ ते १२०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • सती हृदय - श्लोक १२१ ते १३०
    दुःशासनाकरवी अमानुष रीतीने छळली जात असलेली, भीषण संकटापन्न स्थितीतील द्रौपदी करूणरवाने भगवान श्रीकृष्णाचा धावा करते, तो प्रसंग यात वर्णिलेला आहे.
  • श्रीरामांची सतीकडून परीक्षा
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
  • सती
    हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP