Dictionaries | References

शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील

अर्थ स्पष्ट आहे. - ज्ञा. को. ( क.) ६४५.

Related Words

हिरा   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   फटकळ काळ   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   घरचा भारा आणि शेताचा वारा   लांव तरी सासू, डांकीण तरी आई   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   पडला तरी वैराटगड   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो   अनायासें व्हावा काळ ऐसें मागें वेळोवेळ   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   वाण गाईचा, प्रजापती गाढवाचा   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   वकूफ थोडा व दिमाख बडा   आमचेच दांत व आमचेच ओठ   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   एकपट रूप व दुप्पट पोषाख   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं   कोलती मोळ काळ कांत कळता   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   मुसलमान व बेइमान   गेला बाजार तरी   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर)   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   कानामागून आले व तिखट झालें   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   बहिर्‍यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP