Dictionaries | References

केव्हां

   
Script: Devanagari

केव्हां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
At any time whatever, ever. Neg. con. Ex. मी केव्हां गेलों नाहीं I never went. 3 Sometimes. Ex. जुनीं वस्त्रें मी तुला केव्हां तरीं देतें खरें. 4 When; at what time. Ex. तो केव्हां आला मला ठाऊक नाहीं. 5 Betwixt केव्हां When? and कधीं. When? there is a distinction to be drawn. केव्हां refers to recent time, कधीं to time long past.

केव्हां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   When? Sometimes. Any time whatever, ever. Neg. con.

केव्हां     

क्रि.वि.  १ ( प्रश्नार्थक ) कोणत्या वेळीं ? कोणत्या प्रसंगी समयास . २ ( जोरानें उच्चारला असतां ) कोणत्याहे वेळीं कधीहीं ( निषेधांर्थी प्रयोग ) ' मी केव्हा गेलों नाहीं .' ३ केव्हां केव्हां ' जुनी वस्त्रें मी तुला केव्हां देतें खरें .' ४ किती काल झाला असतांना ; ' तो केव्हां आला हें मला ठाऊक नाहीं .' केव्हां व कधीं याच्यामध्यें भेद आहे . केव्हा यानें नुकत्याच होऊन गेलेल्या कालाचा बोध होतो व कधीं यानें कोणत्या तरी बर्‍याच पूर्वीच्या काळाचा बोध होतो . सामाशब्द -
०कधीं   क्रिवि . कधीं कधीं ; कांहीं कांहीं प्रसंगी ; मधुन मधुन
०च   क्रिवि . अगदी त्याच क्षणीं ; लगेच ( मागल्या काळाबद्दल गत कृत्याकडे संबंध ). ' घोड्यास गवत घातलें तें त्यानें केव्हांच खाल्लें .' - चा - विफ़ . पुष्कळ काळपर्यंत ; किती वेळेचा ( गेलेल्या असलेल्या बसलेल्या वाट पाहिल्येल्या माणसाबद्दल योजतात .) ' तो केव्हांचा येऊन बसलेला आहे .'
०बेव्हां   , केव्हां , नाहीं केव्हां केव्हांतरी - क्रिवि . कधींकधीं मधुनमधुन ; वेळेनुसार .
केव्हांना   , केव्हां , नाहीं केव्हां केव्हांतरी - क्रिवि . कधींकधीं मधुनमधुन ; वेळेनुसार .
०शीक   सक साक - क्रिवि . ( कुण ) १ केव्हांही ( निषेधार्थी ). २ केव्हांच केव्हांसा - क्रिवि . ( व .) कोणत्या वेळेच्या सुमारास . ' तो केव्हांसा गेला ?

केव्हां     

केव्हां केव्हां वाईट गोष्‍टींतून चांगली गोष्‍ट निघते
जे होते ते बर्‍याकरितांच होते
या न्यायाने वाईट गोष्‍टहि सर्वस्‍वी वाईट नसते
तींतून काही चांगले निर्माण होते असा पुष्‍कळदां अनुभव येतो.

Related Words

केव्हां   केव्हां नाहीं केव्हां   धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां   शिष्यिणीशीं भक्तिः केव्हां मिळे गुरुमूर्ति   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   केव्हेळी   कहामहा   कन्नाकाळ   कबी   अवचित कवचित   केंद्धां   केदवा   केदवां   सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला   केडला   बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं   बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत   कालेंकरून येतें, समयपरत्‍वें जातें   किदवाळा   गोरी जातली केन्ना, आनी काळे सुयतली केन्ना   जामीन रहा आणि गांठचें वहा   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   खोट्‌याचे कपाळी कुर्‍हाडीचा घाव   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   कत्धीं   कधीं तरी   कधीं ना कधी   कधीं नाही कधीं   मरोपुरेसें करणें   मरोसें करणें   कालेकाले भविष्‍यति   कालोकाल भविष्‍यति   कधीं   आपुन तंगड्यो वासी, केन्नां घेतलो कासी?   खुनाला वाचा फुटणें   इलस   घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं   सोनें उत्तम पण कान खातें   कधींबधीं   कधींमधीं   करूं जातां अतिचेष्‍टा, स्‍नेहांत पडे फाटा   करूं जातां एक, घडून येतें विपरीत   करूं जातां एक, घडें विपरीत   पाणी आटतें, द्रव्य वाहातें   पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही   बाळ पिशाच उन्मत्तता   कोणास कोणी हंसूं नये   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ   जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ   जेपाळची मात्रा, वैकुंठीची यात्रा   जो उसने मागतो, तो दुःखी होतो   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   दर्भ घेऊन उभा असणें   म्हटलें   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं   दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं   कोरड्याबरोबर ओले जळतें   रस पिणारा पिऊन जातो व चरकाचें तोंड पुरतें माखत नाहीं   समुद्राला झुरळाची गरज लागते   समुद्राला झुरळाची गरज लागली   घराला पदर असणें   सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये   खून छपत नाहीं   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   अभिमानाचें घर खालीं   कइं   कदाचित्‌पक्षी   कदान   कदाश्चित   कधीं काळीं   उजंग   ऐष आराम   फुले ते करमाय   भाडयाचें घर आणि खालीं कर   मरो पुरेसें करणें   मस्करी करतां कुस्करी होती   मस्करीची होते कुस्करी   धर्म करतां कर्म उभें राहतें   निहाळणे   क्रोध मत्‍सर जीवित्‍वनाश, चिंता आणि वृद्धदशेस   पाळी चुकणें   पाळी टळणें   सटासामाशी   अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती   खाईल तोटा, तो होईल मोठा   चेदुमेंदू   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   चूमभूल द्यावी घ्‍यावी   तीन पांच करणें   अन्याय सांचले बोट ठेंचलें   अन्याय सांचेल बोट ठेंचेल   कद्धीं   उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते   कुष्टेंपिष्टें   घाईस येणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP