Dictionaries | References

व्यूह

See also :
VYŪHA
ना.  कट , कारस्थान , गुप्त बेत , गुप्त मसलत , घाट , षड्‍यंत्र ;
ना.  सापळा , सैन्याची निशिष्ट रचना .
vyūha m S Military array; an arrangement of troops in any form or figure; as दंडव्यूह Array in line; भोगव्यूह Array in column; मंडलव्यूह Array in circle; असंहतव्यूह Array in mixed order; शकटव्यूह, मकरव्यूह, पताकाव्यूह &c. 2 fig. A stratagem; a scheme to entrap or beguile.
 पु. सैन्याची रचना . याचे विविध प्रकार आहेत ; दंड - भोग - मंडल - असंहत - शकट - मकर - पताका - व्यूह . तसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । - ज्ञा १ . ९१ . २ शत्रुपराजयार्थ युक्ति मसलत . ३ ( सामा . ) कट ; कारस्थान ; विभू . ( क्रि० रचणें ; ढासळून टाकणें ). या माझ्या मूर्ख मुलांना कांहीं सांगितलें नाहीं तर हा माझा व्यूह ढांसळून टाकील . - गुप्तमंजूष . ३ मूर्ति ; शरीर . पूजिला जी श्रीपती । चतुमूर्ती व्यूहरूपें । - एभा ६ . ११६ . [ सं . ] ४ ( योग . तत्त्व . ) शारीरिक किंवा इंद्रियांची विशिष्ट रचना .
०चतुष्टय  न. सैन्यरचनेचे चार प्रकार - दंड , भोग , मंडल , असंहत इ० .
 m  A military array. Fig. A stratagem.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.