Dictionaries | References

व्यसन

ना.  खोड , घातक सवय , चटक , दुष्ट सवय ;
ना.  चट , छंद , नाद .
Inordinate liking or taking to, addictedness: also a bad habit; a vitious practice or trick. 2 S A sin, a vice, a criminal pursuit. 3 S Devoted attachment or intent application to. 4 S A calamity. समान व्यसनाचें सख्य Union or consociation of persons of the same habits, pursuits, likings: also that union which consists in or which is effected by sameness of habits &c. 2 Union &c. of persons affected by one common calamity: also union produced by a common calamity.
 न. १ आसक्ति ; चट ; नाद ; छंद . जो गुरुसेवा व्यसने सव्यसनु निरतंर । - ज्ञा १३ . ४४३ . २ वाईट , दुष्ट संवय़ ; खोड . ३ अडचण . सांगे पैलतीरा जावें । ऐसे व्यसन कां जेथ पावे । - ज्ञा ३ . ४७ . ४ पाप ; गुन्हा ; दुराचरण . ५ तन्मयता ; एकसारखे लक्ष . ६ संकट ; आपत्ति . नीच व्यसनी बुडतां निंदिति देवास न स्वकर्मास । - मोकर्ण [ सं . ] समान व्यसनाचे सख्य - न . १ एकाच व्यवसायाच्या , आवडीच्या , सवयीच्या माणसांची एकी . २ संवय इ० च्या सारखेपणामुळे होणारे सख्य . ३ सारख्याच संकटात पडलेल्यांचे सख्य . ४ सामान्य विपत्तीमुळे होणारे सख्य . व्यसनाईत - वि . १ व्यसनी . २ ( ल . ) अभिलाषी . आम्ही व्यसनाईत आवघे । कांही जाणौचिना । - ऋ २८ . व्यसनी , व्यसनीक - वि . १ खोडी , चट , सवय असलेला ; दुराचरणी . २ नादी ; छंदिष्ट .
  Addictedness. A bad habit; a vice. A calamity.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.