Dictionaries | References

वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी

   
Script: Devanagari

वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी     

आपल्या स्वैर वर्तनाला जिच्यामुळेंस आळा बसतो ती खरी बुद्धि होय. व जी तसा आळा घालीत नाहीं तिला बुद्धी न म्हणतां कुबुद्धि किंवा बंधन करणारी म्हणावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP