Dictionaries | References

विडा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
To turn out of an office or an employment.

 पु. १ नागवेलीचीं पानें , सुपारी , कात , चुना , लवंग , वेलदोडे वगैरे घालून केलेली पट्टी ; तांबूल . विडयाचे प्रकार :- कातरविडा ; कापूरविडा ; कुलपीविडा ; गोविंदविडा ; गोंदविडा ; मोडविडा ; मोदकविडा इ० . २ विडयाचें साहित्य . पानसुपारी वगैरे . [ सं . वीटिका ; प्रा . वीठिआ ]
०उचलणें   ( पूर्वी एखादें बिकट काम करण्याचा प्रसंग आला असतां दरबारांत मध्यें विडा मांडून ज्यास तें काम करावयाची ईर्षा असेल त्यानें तो विडा उचलून घ्यावा अशी पध्दति होती . त्यावरून ) प्रतिज्ञा करणें ; पण लावणें ; कार्याची जबाबदारी घेणें . जो धरून आणील अनुशाल्वाला । तेणें विडा उचलावा । - जै १३ . ९ .
०देणें   १ निरोप देणें ; पाठवणी करणें ( समारंभ पुरा झाल्यावर विडे वांटावयाची चाल आहे यावरून ). केशवपति रायाचा । विडा घेऊन आज्ञेचा । - ज्ञाप्र १०२९ . २ कामावरून कमी करणें .
०पाऊड  पु. विडादक्षिणा ; विडा पैसा . विडा पाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । - ज्ञा १८ . ४६ .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A roll of the leaf of Piper betel with Areca-nut, &c.
विडा उचलणें   Engage to perform a matter vaunted to be impracticable.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP