पन्नासगुणी औषधी तांबूल (विडा) १ विडयाची पानें, २ सुपारी, ३ चुना, ४ कात, ५ काजू, ६ जायफळ, ७ पत्री, ८ लवंग, ९ वेलदोदे, १० कंकोळ, ११ पिस्ते, १२ अक्रोड, १३ बदाम, १४ खोबरें, १५ केशर, १६ कस्तुरी, १७ खारीक, १८ वेदाणा, १९ खडीसाखर, २० ज्येष्ठमध, २१ गुलाबकळी, २२ पुदीना, २३ दालचिनी, २४ पांढर्या - गुंजेची पानें, २५ जिरे, २६ शहाजिरे, २७ सुंठ, २८ तमालपत्र, २९ दगडफूल, ३० भुईमूग, ३१ मध, ३२ मनुका, ३३ ओंवा, ३४ पाच ३५ चंदन, ३६ हीना, ३७ बकुल, ३८ वाळा, ३९ तळलेला डिंक, ४० अहाळीव, ४१ कोरटे, (कारळे) ४२ तीळ, ४३ जवस, ४४ मोहरी, ४५ मेथी, ४६ धणे, ४७ कापूर, ४८ जर्दाळू, ४९ जर्दाळू, बी व ५० चारोळी. हा विडा बाळंतिणीस तसेच अजीर्ण व पोटदुखी यांवर गुणकारी आहे.
पन्नास - प्राचीन भारतीय क्रीडा १ कृत्रिम वृषमक्रीडा, २ निलयन क्रीडा, ३ मर्कटोत्प्लवन क्रीडा, ४ शिक्यादि - प्रोषण क्रीडा, ५ अहमह - मिका - स्पर्श क्रीडा, ६ भ्रामण क्रीडा, ७ गर्तादिलंधन क्रीडा, ८ बिल्वादि प्रक्षेपण क्रीडा, ९ अस्पर्श्यत्व क्रीडा, १० नेत्रवन्ध क्रीडा, ११ स्वेदांदोलिक क्रीडा, १२ नृप क्रीडा, १३ हरिणा क्रीडनक, १४ वाह्म - वाहक क्रीडा, १५ देव - दैत्य क्रीडा, १६ जलक्रीडा, १७ कन्दुक क्रीड, १८ वनभोजन क्रीडाअ, १९ रासक्रीडा, २० छालिक्य क्रीय, २१ नियुद्ध क्रीडा, २२ नृत्य क्रीडा, २३ अक्षक्रीडा, २४ मृगयाक्रीडा, २५ पक्षिघात क्रीडा, २६ मत्स्यक्रीडा, २७ चतुरंग क्रीडा, २८ शालमंजिका क्रीडा, २९ लतोद्वाह क्रीडा, ३० वीटा क्रीडा, ३१ कनश्रृंगकोण क्रीडा, ३२ विवाह क्रीड, ३३ हल्लीश क्रीडा, ३४ गानकूर्दन क्रीडा, ३५ नौक्रीडा, ३६ जलस्तंभक्रीडा, (जलस्तंम विद्या दुर्योधनाला अवगत होती,) ३७ वनविहार क्रीडा, ३८ आमलक मुष्टयादि क्रीडा, ३९ दर्दुरप्लाव क्रीडा, ४० नाटयाक्रीडा, ४१ अलात चक्रक्रीडा, ४२ गदा क्रीडा, ४३ अशोक - पादप्रहार क्रीडा, ४४ चित्रक्रीडा, ४५ काव्यविनोद क्रीडा, ४६ बाजिवाह्य क्रीडा, ४७ करिवाह्य क्रीडा, ४८ मृगवाह्य क्रीडा, अ ४९ गोपक्रीडा, आणि ५० घटक्रीडा,
या प्रमुख पन्नास प्रकारच्या क्रीडा प्राचीन कालीं भारतांत प्रचलित होत्या. (
[कल्याण - हिंदु सं. अंक])