Dictionaries | References

वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा


( महानु.) ज्याला वासना असतात तो माणूस पाण्याच्या गोटयाप्रमाणें बेभरवंशाचा असतो. तो अगदीं निरुपयोगी होतो.

Related Words

आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   तो   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   पोहरा देईल तो विहिर दाखवील   नामदार तो नम्र फार   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   बुद्धीचा खोटा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   म्हणेल तो चुकेल   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   हात (ता-तो) फळी   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   आपल्या पायावर आपणच कुर्‍हाड (गोटा-धोंडा) मारून घेणें   खोटा पैसा गांठका और नकटा बेटा पेटका   आपण भला तो जग भला   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   जो चढेल, तो पडेल   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   खोटा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP