Dictionaries | References

लवण

See also :
LAVAṆA I , LAVAṆA II , LAVAṆA III , LAVAṆA IV , LAVAṆA(M)
ना.  मीठ , क्षार ;
ना.  वळण , वाकण ( नदीचे , रस्त्याचे ).
Salt, whether sea-salt or fossile salt.
Salt, saline.

 न. मीठ , क्षार . - पु . क्षाररस . - वि . खारट ; खारे ; क्षारयुक्त . [ सं . ] सामाशब्द -
नस्त्री .
०जल  न. ( काव्य . ) ( खारे पाणी ) समुद्र . लवणजलविषे करुन । सर्व हा पसरला लंबायमान । [ सं . ]
खोलगट , सखल स्थल ( जमिनीतील इ० ); बतखल . ( सामा . ) खोल , आंत गेलेला भांग ; खळगा . जसे - पायाची - मानेची - हाताची - लवण .
वळण ; वांकण ( रस्त्याचे , नदीचे इ० ).
०त्रय  न. सेंधेलोण , पादेलोण , बिडलोण ही तीन लवणे ; त्रिलवण . - योर १ . १७६ . [ सं . ]
०पंचक  न. संचळ ( पादेलोण ), सैंधव , बिडलोण , औद्भिद ( जमिनीमध्ये उकरुन निघालेल्या खार्‍या पाण्यापासून सूर्यकिरणांच्या किंवा अग्नीच्या साहाय्याने झालेले मीठ ) व समुद्राच्या पाण्यापासून झालेले मीठ . - योर १ . १७६ . [ सं . ]
( व . ) लहानसा ओढा ; नाला .
०शाक    पुस्त्री . खारावलेली फळे , भाज्या ; लोणचे [ सं . ]
उतार ; उतरती जागा .
लीनता ; लवणे . [ लवणे ] म्ह० लवण तेथे जीवन .
०सागर  पु. खारा समुद्र . कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरी । - ज्ञा १५ . ३१८ . [ सं . ]
०भंजन  न. ( उप . )
पूज्यतेचे व नम्रतेचे मोठे आडंबर करणे ; लवून नमस्कार करुन पूज्यतादर्शक शब्दांनी संबोधणे , बोलणे . ( क्रि० करणे ). पंडित भेटती समत्सर । लवण भंजन अतिनम्र । - एभा १० . १७३ .
अत्यंत नम्रता , आदर ; आर्जव . [ लवणे + भजणे ] लवणा - वि . ( व . ) ओणवा . लवणा पड . लवणी - स्त्री . वांकलेल्या शरीराच्या अवयवाच्या खालील लवण लवण ; खळगी .
बांक ; वक्रता ; कमान ( रस्त्याची इ० ); लवणांतील आंत गेलेला भाग . [ लवणे ] लवणे - अक्रि .
वांकणे . लवलेले - वि . वाकलेले ; नमलेले . भारेलवे प्रतिपदी भू , शेष धरुं शके न लवलीला । - मोभीष्म ४ . ४० .
वांकणे ; दबणे ; दबकणे .
तळपणे ( वीज ).
स्फुरणे ( डोळा ).
कलणे ( मन , मनोवृत्ति ); वाहणे ( मनदेवता - पिंगळी ) ह्या अर्थी मन , मनदेवता , मनपिंगळी इ० शब्द कर्तृस्थानी योजतात .
( व . ) उडणे ; उडी मारणे . भिंतीवरुन लवला .
लीन , नम्र होणे . ' गुरुचरणी त्यजुनि खेद लवतीस । - मोवन ४ . ७१ . [ सं . लीन ; नमन ; अप . नवन ; हिं . नौना , पं . नौणा ] लवन - पु . पाणी वाहून जाण्याचा पाट ; लवण अर्थ ३ , ४ पहा .
n.  मधुवननिवासी एक राक्षस, जो मधु नामक राक्षस का पुत्र था । इसकी माता का नाम कुंभीनसी था । रुद्र की कृपा से इसे एक शूल प्राप्त हुआ था, जो हाथ में रहते यह अमर एवं युद्ध में अजेय रहता था । इसी शूल से इसने मांघातृ राजा का उसके सैन्य के सहित संहार किया था [वा. रा. उ. ६७.२१];[ म. अनु. १४.२६७-२६८] । राम दाशरथि की आज्ञा से शत्रुघ्न ने इसपर आक्रमण किया, एवं इसे शूलरहित स्थिति में पकड कर इसका वध किया (शत्रुघ्न देखिये) ।
  Salt.
n f  A low spot.
  Saline.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.