Dictionaries | References र राहू See also: राहु , राहो Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. एक उपग्रह ; नवग्रहांतील आठवा ग्रह . ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असा एक दैत्य . ह्याचे डोके तो राहुग्रह व धड केतु ग्रह झाला . यांच्यामुळे सूर्यचंद्रांस ग्रहणे लागतात असे म्हणतात . ( ज्यो . ) भूमिच्छाया ; वरचा पातबिंदु . [ सं . ] ( वाप्र . ) राहूकेतु मागे लागणे , राहूसारखा मागे लागणे - येणे - पाठ घेणे - खनपटीस बसणे , अतिशय सतावणे ; एखाद्याच्या मागे लागून त्याला ग्रासण्यास पहाणे . सामाशब्द - ०ग्रस्त वि. राहूने ग्रस्त केलेला ; ग्रहण लागलेला ( सूर्य , चंद्र ). [ सं . ] ०ग्रास पु. ग्रहणामुळे होणारा सूर्य - चंद्राचा अस्त . [ सं . ] ०पर्व न. ज्या दिवशी ग्रहण लागते तो दिवस , पर्वकाल . [ सं . ] ०मेळ पु. ग्रहण ; राहूचा संयोग . तेथ रविचंद्र राहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । - ज्ञा १७ . २७२ . [ प्रा . ] ०संताप पु. ज्याप्रमाणे भूमध्यवृत्त आणि क्रांतिवृत्त ही एकमेकांस २३॥ अंशांचा कोन करुन छेदितात , त्याप्रमाणे चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त ही एकमेकांस ५ अंशाचा कोन करुन छेदितात . ती ज्या दोन बिंदूंतून छेदितात त्यापैकी एकाला राहुसंपात म्हणतात . - सृष्टि ११३ . [ सं . ] Related Words SUGGEST A NEW WORD! राहू : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages समुद्रमंथन व राहूची कथा हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. राहू पूजन आकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश.. राहु अष्टोत्तरशतनामावलिः अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali.. : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All दीप्ती नवल - अनोळखी वाटांवरून चालू या ... दीप्ती नवल - अनोळखी वाटांवरून चालू या ... कार्तिक माहात्म्य - अध्याय १२ कार्तिक माहात्म्य - अध्याय १२ बाबा भेटले बाबा भेटले काशी खंड - अध्याय १२ वा काशी खंड - अध्याय १२ वा वराची मातापितरे वराची मातापितरे कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत ओमप्रकाश सारस्वत - राहू दे ही अशीच गहन गोपनी... ओमप्रकाश सारस्वत - राहू दे ही अशीच गहन गोपनी... मार्च ५ - प्रपंच मार्च ५ - प्रपंच मयूरासन * मयूरासन * खंड २ - अध्याय १२ खंड २ - अध्याय १२ धर्मसिंधु - घटस्फोटाचा विधि धर्मसिंधु - घटस्फोटाचा विधि भगवंत - डिसेंबर ३१ भगवंत - डिसेंबर ३१ संगीत हे बंध रेशमाचे संगीत हे बंध रेशमाचे दत्तभक्त - बालमुकुंद दत्तभक्त - बालमुकुंद समाजधुरीणांचे काव्य व उपसंहार समाजधुरीणांचे काव्य व उपसंहार भगवंत - डिसेंबर २० भगवंत - डिसेंबर २० श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पाचवे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - पाचवे वर्ष वातायनासन * वातायनासन * अधोमुख श्वानासन * अधोमुख श्वानासन * काशी खंड - अध्याय १३ वा काशी खंड - अध्याय १३ वा नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १८ सूरह - अल्मुद्दस्सिर सूरह - अल्मुद्दस्सिर भजन - श्री शनीदेवा सुर्यानंदना ... भजन - श्री शनीदेवा सुर्यानंदना ... गोष्ट बावीसावी गोष्ट बावीसावी फेब्रुवारी २३ - नाम फेब्रुवारी २३ - नाम मे ३ - साधन मे ३ - साधन गौरवकुमार आठवले - काळ हा नाही तुझ्यासाठी बर... गौरवकुमार आठवले - काळ हा नाही तुझ्यासाठी बर... शीतल बारी - किती प्रेम केलं तुझ्या सा... शीतल बारी - किती प्रेम केलं तुझ्या सा... कृष्णमुरारी पहारिया - माझाय मनाची बासरी नादवू ... कृष्णमुरारी पहारिया - माझाय मनाची बासरी नादवू ... आरती मोहनीराची आरती मोहनीराची रमानाथ अवस्थी ( १९२६-२००२ ) - ऐसे कधी नाही घडत, घडणारही... रमानाथ अवस्थी ( १९२६-२००२ ) - ऐसे कधी नाही घडत, घडणारही... रमानाथ अवस्थी - ऐसे कधी नाही घडत, घडणारही... रमानाथ अवस्थी - ऐसे कधी नाही घडत, घडणारही... भारुड - अंबा - सत्वर पाव गे मला । भवानी ... भारुड - अंबा - सत्वर पाव गे मला । भवानी ... धर्मसिंधु - प्रयाणी नियम धर्मसिंधु - प्रयाणी नियम संगीत एक होता म्हातारा संगीत एक होता म्हातारा रघुवीर सहाय - प्रिय प्रेक्षकहो, ही जी ... रघुवीर सहाय - प्रिय प्रेक्षकहो, ही जी ... वंदे मातरम्! - वंदे मातरम् वंदे मातरम् व... वंदे मातरम्! - वंदे मातरम् वंदे मातरम् व... श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला श्रीलक्ष्मीनारायणदेवाचा झुला संक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक... संक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक... धर्मसिंधु - समावर्तनाचा काल धर्मसिंधु - समावर्तनाचा काल देवीची आरती - आरती जनन्मोहिनीची सग... देवीची आरती - आरती जनन्मोहिनीची सग... समक्रियादोषाचा निषेध समक्रियादोषाचा निषेध जय मृत्युंजय - शेवटचा हा रामराम सन्मित्र... जय मृत्युंजय - शेवटचा हा रामराम सन्मित्र... धर्मसिंधु - होमप्रकरण धर्मसिंधु - होमप्रकरण गृहप्रवेश - नवग्रह देवतांचे आवाहन गृहप्रवेश - नवग्रह देवतांचे आवाहन आज्ञापत्र - पत्र १३ आज्ञापत्र - पत्र १३ कर्नाटक स्वारी १७२६ - बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... कर्नाटक स्वारी १७२६ - बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... रघुवीर सहाय - प्रिय प्रेक्षकहो, ही जी ... रघुवीर सहाय - प्रिय प्रेक्षकहो, ही जी ... मयूरासन आणि ताजमहाल मयूरासन आणि ताजमहाल संग्रहदोष संग्रहदोष | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP