Dictionaries | References

रडत राऊत, काय चालवील औत


ज्या माणसाला दुस‍र्‍याच्या आधाराशिवाय वाहनावर बसतां येत नाहीं ती व्यक्ति शेतीचें औत स्वतःच्या बळावर चालविणार हें शक्य नाहीं. मंदबुद्धि व परावलंबी नेभळट व्यक्तीचें वर्णन ह्यांत आहे.

Related Words

काय   रडत राऊत, काय चालवील औत   फडफडणें-आभाळ कडकडतां न भ्याला, सूप फडफडतां भिईल काय?   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   काय बोंब मारली !   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   बधिर-बधिरास गाण्याची काय चव   नित्य पाठ, त्याची काय वाट   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   काय म्‍हणून   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   खै गेल्‍लो? खैं ना ! कितें हाडलें? काय ना !   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   काय तो !   पांच बोटें कोठें सारखीं असतात काय?   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी   भटाचें काय गृहस्थाचें काय, एकच   आशेचे शेत शंभराला घेतलें काय, विकलें काय, सारखेंच   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   लग्न केलें दवडीनें (घाईनें), रडत बसले सवडीनें (सोयीनें)   गांवात गाढवाची काय खोट?   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील?   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   कशांत काय आणि फाटक्‍यांत पाय   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   ढेंकणास ढेंकूण काय खातो   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   ऐकलेले चाटून येतें काय?   मीच काय तो शहाणा   जो असे अविचारी, तो काय न करी   ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   पाय पडल्यार मुय काय मरचीना   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP