Dictionaries | References

रडत जाई तो मेल्याची खबर आणी


रडक्या मनुष्याच्या हातून कांहीं कामगिरी होऊं शकत नाहीं, तो रतडच परत येतो.

Related Words

खबर   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   म्हणेल तो चुकेल   नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   खबर असल्‍यास गोयें, ना झाल्‍यावर पोयें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   जो चढेल, तो पडेल   आपण भला तो जग भला   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   नगार्‍यापुढें टिमकीचें काय जाई   निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP