Dictionaries | References र रडत्याची शेती, बोंबलत्याचें दुभतें Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | रडव्या मनुष्याच्या हातून शेती होणें शक्य नाहीं व नेहमीं ओरड करणार्याच्या घरीं दुभतें होत नाहीं. रडक्या मनुष्याच्या हातून शेती होऊं शकत नाहीं व जो फार बडबडया आहे त्याच्या येथें दुभतें टिकूं शकत नाहीं. Related Words SUGGEST A NEW WORD! रडत्याची शेती, बोंबलत्याचें दुभतें असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः ठाणपालटाची शेती करील तोंवर शेती, नाहींतर माती चार जणांची शेती, खापर आलें हातीं बारभाईची शेती गोर्हीं शेती व पोरीं संसार, कधीहि नसावा वाहील त्याची शेती शेती आपल्या खाजे फळतीं, धन्याला दुभतें करतीं उत्तम शेती पण धनी असावा खेतीं शेती-शेती करी जिवाची माती उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी-नोकरी सारा गांव शेती आणि कण नये हातीं करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक हरळ सुखावली, तेथें शेती भुखावली बारभाईची शेती, देते सर्वदा खंती कामा लागे लौकर, शेती वाढे भराभर शेती होय धननाश, ना धनी पास बारभाईची शेती दमडी न लागे हातीं उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All ग्रामगीता - अध्याय पंधरावा ग्रामगीता - अध्याय पंधरावा संत निवृत्तीनाथांचे अभंग - पियूषी पुरतें कासवी ते वि... संत निवृत्तीनाथांचे अभंग - पियूषी पुरतें कासवी ते वि... संत निवृत्तीनाथांचे अभंग - सर्वस्वरूप नाम राम सर्व घ... संत निवृत्तीनाथांचे अभंग - सर्वस्वरूप नाम राम सर्व घ... संत निवृत्तीनाथांचे अभंग - चातकाचें ध्यान मेघाचें जी... संत निवृत्तीनाथांचे अभंग - चातकाचें ध्यान मेघाचें जी... श्री गुरूचे पद - माधव तारी भाविकासी ॥धृ०॥ ... श्री गुरूचे पद - माधव तारी भाविकासी ॥धृ०॥ ... लग्नाची गाणी - ढवाळी लग्नाची गाणी - ढवाळी गौरीची गाणी - कोंड्याची भाकरी गौरीची गाणी - कोंड्याची भाकरी रामदासांचे रूपक रामदासांचे रूपक गौरीची गाणी - काजल्या डोहो गौरीची गाणी - काजल्या डोहो मजूर - आम्ही देवाचे मजूर आम्ही द... मजूर - आम्ही देवाचे मजूर आम्ही द... संत निवृत्तीनाथांचे अभंग - वोळलें दुभतें सर्वांसि पु... संत निवृत्तीनाथांचे अभंग - वोळलें दुभतें सर्वांसि पु... संत निवृत्तीनाथांचे अभंग - वैकुंठ दुभतें नंदाघरीं मा... संत निवृत्तीनाथांचे अभंग - वैकुंठ दुभतें नंदाघरीं मा... संत निवृत्तीनाथांचे अभंग - मारुनि कल्पना निवडिलें सा... संत निवृत्तीनाथांचे अभंग - मारुनि कल्पना निवडिलें सा... भारूड - संचित बरवें लिहिलें । भाग... भारूड - संचित बरवें लिहिलें । भाग... भारूड - संचित बरवें लिहिलें । भाग... भारूड - संचित बरवें लिहिलें । भाग... पंढरीमाहात्म्य - अभंग ४१ ते ४५ पंढरीमाहात्म्य - अभंग ४१ ते ४५ काव्यरचना - कुळंबीण काव्यरचना - कुळंबीण श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सदुसष्टावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सदुसष्टावे वर्ष अक्षरांची लेणी - देव देवता अक्षरांची लेणी - देव देवता चार अक्षरी वृत्तें - प्रतिष्ठा चार अक्षरी वृत्तें - प्रतिष्ठा संत मुक्ताबाईचे अभंग - देऊळींचा देवो घरभरी भावो ... संत मुक्ताबाईचे अभंग - देऊळींचा देवो घरभरी भावो ... ग्रामगीता - अध्याय तेरावा ग्रामगीता - अध्याय तेरावा अष्टचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: ब्राह्मणांचे कसब - चाल आठवी ब्राह्मणांचे कसब - चाल आठवी तुटलेले दुवे - रथ्या स्वच्छ जलार्द्र, ही... तुटलेले दुवे - रथ्या स्वच्छ जलार्द्र, ही... दत्तभक्त - दिंडोरीचे मोरेदादा दत्तभक्त - दिंडोरीचे मोरेदादा कैलास दौंड - शेतकर्यानं करावी अशी एक... कैलास दौंड - शेतकर्यानं करावी अशी एक... अध्याय सहावा - समास पांचवा अध्याय सहावा - समास पांचवा भजनावली - गुरूवारची भजनावली भजनावली - गुरूवारची भजनावली भारुड - गोपाळ - माझे वासनेची दृढ जाळी । आ... भारुड - गोपाळ - माझे वासनेची दृढ जाळी । आ... आदिपर्व - भीष्मद्रोणसमागम आदिपर्व - भीष्मद्रोणसमागम बहार ३ रा - शुभमंगल बहार ३ रा - शुभमंगल अध्याय दुसरा - समास पहिला अध्याय दुसरा - समास पहिला माघ शुद्ध १० माघ शुद्ध १० ज्ञानपर अभंग - १९६ ते २०० ज्ञानपर अभंग - १९६ ते २०० स्कंध ७ वा - अध्याय ६ वा स्कंध ७ वा - अध्याय ६ वा दत्तभक्त - दिगंबरबाबा वहाळकर दत्तभक्त - दिगंबरबाबा वहाळकर काव्यरचना - संस्थान बडोदें यांना पत्न काव्यरचना - संस्थान बडोदें यांना पत्न खंड ३ - अध्याय २० खंड ३ - अध्याय २० तृतीयपरिच्छेद - कृषिकर्म तृतीयपरिच्छेद - कृषिकर्म भजन - तुळसी पिक आले दैव ... भजन - तुळसी पिक आले दैव ... संत चोखामेळा - उपदेश संत चोखामेळा - उपदेश पौष वद्य २ पौष वद्य २ काव्यरचना - विठोजी भुजबळ यांस.... काव्यरचना - विठोजी भुजबळ यांस.... ग्रामगीता - अध्याय तेविसावा ग्रामगीता - अध्याय तेविसावा ग्रामगीता - अध्याय अडतिसावा ग्रामगीता - अध्याय अडतिसावा सूरह - अल्फत्ह सूरह - अल्फत्ह तीर्थावळी - अभंग १ ते १० तीर्थावळी - अभंग १ ते १० आदिपर्व - अध्याय चोविसावा आदिपर्व - अध्याय चोविसावा शेतकरी आणि त्याचे मुलगे शेतकरी आणि त्याचे मुलगे | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP