Dictionaries | References

येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी

राजाची राणी जरी पाणवठयावर आली तरी तिला सुद्धां पाळी येईल त्यावेळीं पाणी भरण्यास मिळेल
त्याठिकाणीं तिचा अधिकार चालणार नाहीं.

Related Words

आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   फिरेल काळ, तर बदलावी चाल   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   पाणी छाटणें-कापणें   पाणी फिरणें-बोळा फिरणें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   डोळ्यांस पाणी लावणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   उचलून पाणी   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   पाणी जाळणें   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अळवावरचे पाणी   अळवावरचें पाणी   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   आळशाला ऊन पाणी   ईश्र्वराच्या करणी आणि नारळांत पाणी   ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी   उचलून पाणी   उपड्या घागरीवर पाणी   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   करील तो भरील   काळजाचें पाणी होणें   कासोट्याचें पाणी घेणें   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   घे घोडा पी पाणी   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   चांदोबा चांदणी, पाटाची राणी   (जखमेचें) पाणी घेणें   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जन्मठेप काळें पाणी   जेवावयास पंचामृत, आंचवावयास खारें पाणी   जेवावयास पंचामृत आंचवावयास मुतवणी खारें पाणी   डोळ्यांचे पाणी आणि कर्जाची बोळवणी   डोळ्यांस टिपें-पाणी देणें   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   ताकाचे पाणी   तांबडें पाणी   देवाची करणी, नारळांत पाणी   दाबचें पाणी   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   धावतें पाणी   नवें पाणी   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   पाऊस पाणी   पाणी   पाणी पाणी करणें   पात्रांत असला तर डावेंत येईल   पातळ पाणी   पालथ्‍या घड्यावर पाणी   पोटाचें पाणी होणें   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   भांडें पाणी   मेहुणी-राजाची राणी, पाटलाची मेहुणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   रक्ताचें पाणी करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP