Dictionaries | References

येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये

मित भाषण व मित आहार करावा.

Related Words

हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   नये   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   उभें कुसळ व आडवें मुसळ   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   बायको धमकट, व दादला कसपट   तळें पाहून रेडयाला सोडूं नये, महारवाडा पाहून महाराला सोडूं नये   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   असुदी व अबादी   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   जो निगुर्‍या त्‍याचें तोंड सकाळी पाहूं नये   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   कानामागून आले व तिखट झालें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   अर्धी टाकून सगळीचे मागें लागूं नये   अर्धी टाकून सगळीला धांवूं नये   अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये   अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये   अही खाऊं की मही खाऊं करणें   आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं   आडय-ई-व   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   आपलें मत विचारल्याविना देऊं नये   आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   उपाय-व   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये   एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्‍यानें धोंडा उचलूं नये   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   करून दाखवावें, बोलून दाखवूं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   कांटे वइल्‍यानि रिते पायानि चमकूं नये   कान द्यावा पण कानु देऊं नये   कान द्यावा पण कोन देऊं नये   कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   कोणाचें वर्म काढूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   कोणाचा तिरस्‍कार करूं नये, कोणाची निंदा करूं नये   कोणास कोणी हंसूं नये   खे व   गांडीवरचा घाव झांकतां नये आणि दाखवितां नये   घ्राणींतल्‍यान वचचें पोण्ण दिवाणांतल्‍यान वच नये   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   चार माणसांचा हात वैर्‍यावर पडूं नये   चालायला येण्यापूर्वी धांवण्याची हाव धरूं नये   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   ज्‍याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्‍यानें समरागणांत जाऊं नये   जळांत राहून माशांशीं वैर करूं नये   जीभ आस म्‍हणु नाकाक लाव नये   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP