Dictionaries | References म मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी स्त्री सडी असते तोंपर्यत तीस स्वतःस यथेच्छ खावयास प्यावयास हरकत नसते. पुढें मूल झाल्यावर तें अंगावर पिऊं लागलें म्हणजे त्याला बाधेल म्हणून कांहीं गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात व तें मागेल व त्यास सोसणार नाहीं म्हणून कांहीं पदार्थ त्याच्या समोर खातां येत नाहींत. त्याचप्रमाणें नवी सून घरांत आली म्हणजे सासूचे अलंकार सुनेस घालावयास देण्याची पद्धति असते. Related Words मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें केले नाहीं तोंवर जड, खाल्ले नाहीं तोंवर गोड सून आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं जोंवर पैसा, तोंवर बैसा मूल रामाचें नांव घ्यावें लागणें तोंवर हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली चंद्राची प्रतिष्ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर मूल कोशिका सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा एक नाहीं, दोन नाहीं सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं साधली तर शिकार, नाहीं तर भिकार खाऊन नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं नाहीं करणें सवत साहीना आणि मूल हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं पडे झडे, मूल वाढे कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं मूल पेशीपुंजुलो जोंवर माती, तोंवर जाती जोंवर श्र्वास, तोंवर आस ज्वानी तोंवर छानी चाकरी तोंवर भाकरी एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें द्यावें देवानें, घ्यावें माणसानें पोटाला द्यावें, काम घ्यावें हिशेबीं द्यावें घ्यावें संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं मारली हांटली येत नाहीं दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्याशिवाय गांव नाहीं बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं हरामाचा माल जिरत नाहीं लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं वळणानें वाट सुटत नाहीं दामाशिवाय काम नाहीं मतलबाशिवाय मनुष्य नाहीं घडीच्वा प्रहर होत नाहीं नांवास देखील नाहीं पंख्यानें धुकें फांकत नाहीं वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं सोनाराकडून कान टोंचला म्हणजे कान दुखत नाहीं बुढ्ढा तोता, पढता नाहीं (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं भाजलें बीज उगवत नाहीं मुसळाचें धनुष्य होत नाहीं सुखाचा शब्द देखील नाहीं अंगाविना डंखा लागत नाहीं वाघाचा वाढा वाढत नाहीं भल्याची दुनिया नाहीं नाकावर निंबूं ठरत नाहीं निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी अनुभवासारखा शिक्षक नाहीं दगडापासून रक्त निघत नाहीं रिठावर दिवा लागणार नाहीं रीठावर दिवा लागणार नाहीं भाकरीला तोंड नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP